गुस्टाव्ह श्ट्रेझमान (Gustav Stresemann)
श्ट्रेझमान, गुस्टाव्ह : (१० मे १८७ – ८३ ऑक्टोबर १९२९). जर्मन उदारमतवादी मुत्सद्दी व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी (१९२६). जन्म बर्लिन येथे. त्याच्या वडिलांचा हॉटेल-व्यवसाय होता. सुरूवातीचे शिक्षण बर्लिनमध्ये.…