Read more about the article पिप्रहवा (Piprahwa)
पिप्राहवा येथील अवशेष पात्रावरील लेख.

पिप्रहवा (Piprahwa)

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन स्थळ. इ. स. १८९८ मध्ये विल्यम पेपे या इंग्रज जमीनदाराने येथील आपल्या जमिनीत असलेल्या मोठ्या टेकाडाचे उत्खनन केले. त्यावरील झाडे झुडपे दूर केल्यावर…

Read more about the article मस्की येथील लघुलेख (Maski : Minor Rock Edict)
मस्की येथील लघुलेख.

मस्की येथील लघुलेख (Maski : Minor Rock Edict)

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ. १८७० मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट या भूवैज्ञानिकाने या भागाचे सर्वेक्षण केले. येथे चालुक्य राजा जयसिंह जगदेकमल्ल (इ .स. १०२७), यादव राजा सिंघण (इ. स.…

Read more about the article हाथीगुंफा शिलालेख (Hathigumpha Inscription)
भुवनेश्वर (ओडिशा) जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा.

हाथीगुंफा शिलालेख (Hathigumpha Inscription)

ओडिशा (ओरिसा) राज्यातील प्रसिद्ध प्राचीन शिलालेख. पुरी जिल्ह्यातील उदयगिरी टेकडी परिसरात असलेला हा हाथीगुंफा शिलालेख म्हणजे प्राचीन कलिंग देशाचा चेदी राजघराण्यातील व महामेघवाहन याच्या वंशातील चक्रवर्ती राजा खारवेल याची ही…

जुनागढ येथील रुद्रदामनचा शिलालेख (Junagadh rock inscription of Rudradaman)

गुजरातमधील जुनागढ येथील प्राचीन शिलालेख. ‘गिरनार प्रस्तर लेखʼ म्हणूनही प्रसिद्ध. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोक याचा लेख असलेल्या शिळेच्या शिरोभागी कार्दमक महाक्षत्रप रुद्रदामन याचा लेख कोरलेला आहे. याच शिळेवर गुप्त…

अजिंठा : वाकाटककालीन शिलालेख

अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र.…

अलाहाबाद स्तंभलेख (Allahabad pillar)

स्तंभलेख, समुद्रगुप्ताचा : (अलाहाबाद स्तंभलेख). अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील विस्तृत स्तंभलेख हा गुप्त सम्राट समुद्रगुप्त (इ. स. सु. ३२०–३८०) याच्या कारकिर्दीविषयीचे महत्त्वाचे पुराभिलेखीय साधन आहे. प्रस्तुत लेख मौर्य सम्राट अशोक…