रौप्य/रजत भस्म (Raupya/Rajat Bhasma)

रौप्य भस्म हे आयुर्वेदात वापरले जाणारे महत्त्वाचे औषध आहे. चांदीला संस्कृतमध्ये रौप्य, रजत, रूप्यक, तारा, पांढरा, वसुत्तम, रुप्य, चंद्रहास तर इंग्रजीमध्ये सिल्व्हर (Silver) असे म्हणतात. दागदागिने, शिल्पे, भांडी इत्यादींसाठी पूर्वापार…

षड्रस चिकित्सा

रस म्हणजे चव होय. आयुर्वेदानुसार रसना म्हणजे जीभ. जीभ या इंद्रियाने ज्या अर्थाचे (विषयाचे) ज्ञान होते त्याला रस म्हणतात. रस ही संकल्पना फक्त पदार्थाची चव इतकीच मर्यादित नसून शरीरातील धातुघटक,…

सारता

सारत म्हणजे धातुघटकांच्या ऊतकांचे उत्तम बल, त्यांचे योग्यप्रमाण व गुणवत्ता होय; तर सारता म्हणजे धातूंची विशुद्धता होय. आयुर्वेदशास्त्राने नेहमीच शरीरातील दोष, धातू, मल तथा अग्निसाम्य टिकवून ठेवण्यासाठी व फलस्वरूप शरीरक्रिया…

प्रज्ञापराध

प्रज्ञापराध हा शब्द प्रज्ञा (बुद्धिमत्ता) + अपराध या शब्दांपासून तयार होतो. एखाद्या गोष्टीबाबत जसे वर्तन अपेक्षित आहे त्याच्या विपरीत वर्तन करणे किंवा तसे वर्तन करण्यास प्रवृत्त होणे म्हणजे प्रज्ञापराध होय.…