विल्यम हाइड वॉलस्टन (William Hyde Wollaston)

वॉलस्टन, विल्यम हाइड : (६ ऑगस्ट १७६६ -  २२ डिसेंबर १८२८) विल्यम हाईड वॉलस्टन यांचा जन्म इंग्लंडमधील पूर्व डरहॅम परगण्यातील नॉरफॉक या गावी झाला. त्यांचे वडील खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचे महाविद्यालयीन…

वेन्डेल एम. स्टॅन्ले (Stanley, Wendell M.)

स्टॅन्ले, वेन्डेल एम. : ( १६ ऑगस्ट १९०४ – १५ जून १९७१) वेंडेल मॅरिलिथ स्टॅन्ले यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना राज्यात रिजव्हिले (Ridgeville) गावी झाला होता. त्याच राज्यातील रिचमंड येथील इर्लहम…

फिलिपो पछिनी ( Filippo Pacini)

पछिनी, फिलिपो : ( २५ मे, १८१२ - ९ जुलै, १८८३ )  इटली देशातील तुस्कानी प्रांतात पिस्तोया या गावी फिलिपो पछिनी यांचा जन्म झाला. इ. स. १८३० मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी…

युस्टीस फॉन लीबेग (Justus Van Liebig)

लीबेग, युस्टीस फॉन : ( १२ मे १८०३ - १८ एप्रिल १८७३ ) जर्मनीमधील डॅमस्टॅट या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात युस्टीस फॉन लीबेग यांचा जन्म झाला. त्यांना अगदी लहानपणापासून रसायनशास्त्राचे विशेष…

दिमित्री, इव्हानोव्हस्की (Dmitry, Ivanovsky)

दिमित्री, इव्हानोव्हस्की : ( २८ ऑक्टोबर, १८६४ – २० जून, १९२० ) दिमित्री इव्हानोव्हस्की यांचा जन्म रशियामधील गिदोव्ह या शहरात झाला. नंतर त्यांनी पीट्सबर्ग येथील विद्यापीठात नैसर्गिक विज्ञान शाखेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश…

हॉजकिन, थॉमस  (Hodgkin, Thomas)

हॉजकिन, थॉमस : ( १७ ऑगस्ट, १७९८ – ५ एप्रिल, १८६६ ) थॉमस हॉजकिन यांचा जन्म इंग्लंडमधील पेंटोव्हिल गावात झाला. सुरुवातीचे त्यांचे शिक्षण त्यांच्या घरीच झाले होते. त्यांनी लंडन येथील सेंट…

शील, कार्ल विल्हेल्म ( Scheele,Carl Wilhelm)

शील, कार्ल विल्हेल्म : ( ९ डिसेंबर, १७४२ – २१ मे, १७८६ ) कार्ल विल्हेल्म शील यांचा जन्म जर्मनीमधील स्ट्रालसंड गावी झाला. हे गाव जर्मनीत असले तरी स्वीडिश अधिपत्याखाली होते. त्यांचे वडील…

श्वान, थिओडोर ( Schwann,Theodor)

श्वान, थिओडोर : ( ७ डिसेंबर, १८१० – ११ जानेवारी, १८८२ ) एलिझाबेथ आणि लिओनार्ड श्वान यांचा थिओडोर हा  मुलगा होता. यांचा जन्म जर्मनीमधील नॉईस या गावात झाला. श्वान यांचे महाविद्यालयीन शिक्षण…

साक, जोनास ( Salk, Jonas)

साक, जोनास : ( २९ ऑक्टोबर, १९१४ – २३ जून, १९९५) न्यूयॉर्क शहरात जोनास साक यांचा जन्म झाला. जोनास महाविद्यालयात गेले आणि सुरुवातीच्या काळात जरी त्यांना कायद्याचे शिक्षण घ्यावे असे वाटत…

रेडी, फ्रॅन्सिस्को ( Redi, Francesco)

रेडी, फ्रॅन्सिस्को : (१८ फेब्रुवारी, १६२६ - १ मार्च, १६९७) फ्रॅन्सिस्को यांनी शालेय शिक्षण संपवून पिसाविद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील डॉक्टरेट ही पदवी मिळवली. पिसा येथे अभ्यास करीत असतांना सर विल्यम हार्वे यांची प्रायोगिक सिद्धतेविषयीची मते त्यांना…

साबिन, अल्बर्ट ( Sabin, Albert)         

साबिन, अल्बर्ट : ( २६ ऑगस्ट, १९०६ – ३ मार्च, १९९३) पोलंड देशातील बियालीस्टॉक (Bialystock) या गावी एका ज्यू कुटुंबात अलबर्ट साबिन यांचा जन्म  झाला. ज्यू विरुद्ध त्या काळात वातावरण चांगलेच…

कॉख, रॉबर्ट (Koch, Robert )

कॉख, रॉबर्ट : ( ११ डिसेंबर, १८४३ – २७ मे, १९१० ) रॉबर्ट कॉख यांचा जन्म जर्मनीमधील क्लस्टल या गावी झाला. त्यांना बालपणातच वाचनाची गोडी लागली. जर्मन साहित्यातील काही निवडक पुस्तके…

पाश्चर, लुई ( Pasteur,  Louis)

पाश्चर, लुई : ( २७ डिसेम्बर, १८२२ - २८ सप्टेंबर, १८९५ ) फ्रान्सच्या पूर्व भागातील डल या गावात लुई पाश्चर यांचा जन्म चामडी कमावणाऱ्या एका गरीब कुटुंबात झाला होता. चित्र…

मोह, ह्युगो फॉन ( Mohl, Hugo Van)

मोह, ह्युगो फॉन : ( ८ एप्रिल, १८०५ – १ एप्रिल, १८७२ ) ह्युगो फॉन मोह यांचा जन्म जर्मनीमधील स्टुटगार्ट या गावी एका सधन कुटुंबात झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण करीत…

क्रिक, फ्रॅंसिस (Crick, Francis)

क्रिक, फ्रॅंसिस : (८ जून, १९१६–२८ जुलै, २००४) फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक यांचा जन्म इंग्लंडमधील नॉर्थ हॅम्पटन परगण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण नॉर्थ हॅम्पटन ग्रामर स्कूल आणि नंतर लंडनच्या मिल…