बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी (Bose-Einstein statistic)

बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी

पुंज सांख्यिकीमध्ये सरूप (समसमान, identical) बोसॉनांच्या (Boson) संहतींच्या विविध पुंज स्थितींमध्ये वंटन (distribution) करणाऱ्या सांख्यिकीला बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी असे म्हणतात. (परिवलनसंख्या ...
फेर्मी-डिरॅक सांख्यिकी (Fermi-Dirac statistic)

फेर्मी-डिरॅक सांख्यिकी

पुंज सांख्यिकीमध्ये, सरूप (समसमान, identical) फेर्मिऑनांच्या (Fermions) संहतीचे विविध पुंज अवस्थांमध्ये वंटन (distribution) करणाऱ्या सांख्यिकीला फेर्मी-डिरॅक सांख्यिकी असे म्हणतात. (पॉलीच्या ...
न्यूट्रिनो (Neutrino)

न्यूट्रिनो

न्यूट्रिनो (Neutrino; ) हे अबल आंतरक्रिया असलेले मूलभूत कण आहेत. न्यूट्रिनोंच्या तीन प्रजाती आहेत. त्यांना इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो (electron neutrino; ), ...
हॅड्रॉन (Hadron)

हॅड्रॉन

सर्व प्रकारच्या मूलभूत आंतरक्रियांमध्ये भाग घेणाऱ्या कणांना हॅड्राॅन (Hadron) म्हणतात. हॅड्राॅनची उदाहरणे म्हणजे अणुकेंद्रात असलेले प्रोटॉन (Proton; ) आणि न्यूट्रॉन (Neutron; ) ...
पाउली विवर्जन तत्त्व (Pauli exclusion principle)

पाउली विवर्जन तत्त्व

पुंज स्थितिगतिशास्त्रातले अत्यंत महत्त्वाचे तत्त्व. या तत्त्वावुसार ‘एखाद्या पुंज संहतीमधील दोन सरूप (identical) फेर्मिऑन (Fermion) एकाच वेळी एकाच अवस्थेत असू शकत ...
न्यूक्लीय विखंडन (Nuclear fission)

न्यूक्लीय विखंडन

अणुकेंद्रकाचे जवळजवळ समान वस्तुमान असलेल्य़ा दोन भागांमध्ये होणाऱ्या विभाजनाच्या प्रक्रियेला न्यूक्लीय विखंडन म्हणतात. साधारणपणे युरेनियम (uranium) अथवा त्याहून अधिक वस्तुमान ...
बोर मॅग्नेटाॅन (Bohr magneton)

बोर मॅग्नेटाॅन

अणू आणि रेणूंमूळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र प्रामुख्याने इलेक्ट्रॉनांच्या गतीमुळे निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्या चुंबकीय आघूर्णाचे (magnetic moment) मूल्य ...
समता उल्लंघन (Violation of parity)

समता उल्लंघन

(भौतिकी). पॅरिटी उल्लंघन. सममिती (symmetry) आणि अक्षय्यत्वाचे नियम (conservation law) ह्या भौतिकीमधील महत्त्वाच्या संकल्पना आहेत. समता अथवा परावर्तन सममिती (reflection ...
अल्फा ऱ्हास सिद्धांत (Theory of Alpha decay)

अल्फा ऱ्हास सिद्धांत

(, ) अणुकेंद्रकातून अल्फा कण अथवा हीलियमचे अणुकेंद्रक उत्सर्जित होऊन होणाऱ्या अणुकेंद्रकाच्या ऱ्हासास अल्फा ऱ्हास म्हणतात. या ऱ्हासाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण ...
किरणोत्सर्ग (Radioactivity)

किरणोत्सर्ग

अस्थायी अणुकेंद्रकांमधून वेगवेगळे कण उत्सर्जित होण्याच्या प्रक्रियेला किरणोत्सर्ग म्हणतात. किरणोत्सर्गाची दोन प्रकारांमध्ये विभागणी करता येईल. पहिल्या प्रकारात नैसर्गिक किरणोत्सर्ग, तर ...
द्रव-बिंदू प्रतिकृती (Liquid-drop model)

द्रव-बिंदू प्रतिकृती

अणुकेंद्रकांची द्रव-बिंदू प्रतिकृती अणुकेंद्रक (Nucleus) आणि द्रव-बिंदू (Liquid drop) यांमधील साधर्म्यावर आधारित आहे. अणुकेंद्रकाच्या बऱ्याच गुणधर्मांचे स्पष्टीकरण द्रव-बिंदूचे गुणधर्म वापरून करता ...
क्वार्क (Quark)

क्वार्क

कणभौतिकीच्या मानक प्रतिकृतीनुसार (standard model) क्वार्क आणि त्यांचे प्रतिकण (antiparticles) हे मूलभूत कण अथवा मूलकण (elementary particles) मानले जातात. या ...
क्वार्कांचे गुणधर्म (Quark's Properties)

क्वार्कांचे गुणधर्म

मानक प्रतिकृतीनुसार क्वार्क हे मूलभूत कण आहेत आणि त्यांच्या संयोगाने सर्व पदार्थ तयार होतात. या नोंदीत क्वार्कांच्या गुणधर्मांचे सविस्तर वर्णन ...
न्यूक्लीय मॅग्नेटाॅन (Nuclear Magneton)

न्यूक्लीय मॅग्नेटाॅन

अणुकेंद्रांच्या आणि इतर कणांच्या चुंबकीय आघूर्णाचे (magnetic moment) मूल्य अनाधुनिक चुंबकीय आघूर्णाच्या एककाच्या मूल्याहून बरेच कमी असते. त्यामुळे त्यांसाठी न्यूक्लीय ...
द ब्रॉग्ली तरंगलांबी (de Broglie wave)

द ब्रॉग्ली तरंगलांबी

(द्रव्य तरंग; Matter wave). फ्रेंच शास्त्रज्ञ  ल्वी व्हीक्तॉर द ब्रॉग्ली (Louis de Broglie) यांनी १९२४ साली मांडलेल्या परिकल्पनेमध्ये असे म्हटले ...
गुरुत्वाकर्षण (Gravity)

गुरुत्वाकर्षण

पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात. या आकर्षणाला गुरुत्वाकर्षण (Gravity) म्हणतात. सर आयझॅक न्यूटन (Sir Isaac Newton) यांनी या आकर्षक बलाचा अभ्यास ...
किरणोत्सर्ग : ऱ्हासाच्या शृंखला (Radioactive series)

किरणोत्सर्ग : ऱ्हासाच्या शृंखला

निसर्गात आढळणाऱ्या किरणोत्सर्गी पदार्थांचा ऱ्हास झाल्यावर निर्माण झालेली जन्य अणुकेंद्रके (Daughter nuclei)  बहुतांशी किरणोत्सर्गी असतात. किंबहुना अशा अणुकेंद्रकांची शृंखलाच असते ...
किरणोत्सर्ग : ऱ्हासाचे नियम (Radioactivity : Decay Law)

किरणोत्सर्ग : ऱ्हासाचे नियम

किरणोत्सर्गी ऱ्हासात अणुकेंद्रकाचा निरनिराळ्या पद्धतींनी ऱ्हास होतो. उदा., अल्फा ऱ्हासात ( decay; alpha decay) अणुकेंद्रकातून हीलियम () अणूचे अणुकेंद्रक उत्सर्जित ...
बंधनऊर्जा (Binding Energy)

बंधनऊर्जा

अणुकेंद्रकाची न्यूट्रॉन (Neutron; ) आणि प्रोटॉन (Proton; ) यांच्या संयोगामधून निर्मिती करताना ऊर्जेचे उत्सर्जन होते. या उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेला अणुकेंद्रकाची ...
प्रोटॉन (Proton)

प्रोटॉन

प्रोटॉन (Proton; ) आणि न्यूट्रॉन (Neutron; ) हे दोन कण अणुकेंद्रकाचे (न्यूक्लियसांचे; Nucleus) घटक आहेत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनांची वस्तुमाने जवळ जवळ ...