कांगावची लढाई (Battle of Kangaw)

पार्श्वभूमी : जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धात आपला सहभाग नोंदविला होता. तोपर्यंत युरोप, रशिया आणि उत्तर आफ्रिका यांतच लढाई सीमित होती. जपानने आशियात ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात रणशिंग…

वॉटर्लूची लढाई (Battle of Waterloo)

आजतागायत होऊन गेलेल्या अद्वितीय सेनापतींमधील फ्रान्सचा अग्रणी सेनापती नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटनचा धुरंधर सेनाप्रमुख ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि त्याचे मित्रपक्ष यांत १८ जून १९१५ रोजी बेल्जियममधील वॉटर्लू येथे झालेली घनघोर…

भारत-पाकिस्तान युद्ध, १९७१ (Indo-Pak War, 1971)

ठळक गोषवारा : पार्श्वभूमी : १९६९ मध्ये फील्डमार्शल अयुबखानने पाकिस्तानच्या सत्तेची सूत्रे सेनाप्रमुख जनरल याह्याखानकडे सोपवल्यानंतर याह्याखानने १९७०च्या डिसेंबर महिन्यात पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. त्यांत पूर्व पाकिस्तानातील शेख मुजीबूर रहमान…

हिल्लीची लढाई (Battle of Hilli)

पार्श्वभूमी : हिल्ली हे बांगला देशमधील बोग्रा, गोराघाट, चारकाई वगैरे शहरांना जोडणारे महत्त्वाचे संपर्क केंद्र आहे. पद्मा नदीवरील हार्डिंग ब्रिजला उत्तर बांगला देशाशी जोडणारा ब्रॅाडगेज रेल्वेमार्ग या सीमेवरील शहरातून जातो.…

कोहीमाची लढाई (Battle of Kohima)

भारताच्या ईशान्य प्रदेशातील इंफाळ व कोहीमा ही दोनच शहरे दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्याची लक्ष्य (टार्गेट) बनली होती. एप्रिल १९४४ मध्ये जपानी सैन्याने येथील ब्रिटिश भारतीय सैन्यावर तुफानी हल्ला चढवला. ४…

क्रांतिकारक युद्ध (Revolutionary War)

ही संज्ञा अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला अनुलक्षून आधुनिक इतिहासात प्रविष्ट झाली आहे. क्रांती या शब्दाचा रूढ अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिकतर वापरला…

सेला-बोमदिलाची लढाई (Battle of Sela-Bomdila)

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : २० ऑक्टोबर १९६२ रोजी तवांग विभागातील नामकाचू नदी ओलांडून चिनी सैन्याचे आक्रमण लोहित आणि लडाख विभागांतही पसरले. २४ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी तवांग तसेच वलाँगपर्यंत कूच…

भारत-चीन युद्ध, १९६२ (Indo-China War, 1962)

ठळक गोषवारा : भारत-चीन युद्ध हे भारताच्या ईशान्य आणि उत्तर सीमेवर २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर १९६२च्या दरम्यान झाले. त्यात भारतीय सैन्याचा निर्णायक पराभव झाला; परंतु ते अनेक कारणांनी भारतीय लष्कराला…

तवांगची लढाई (Battle of Tawang)

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : भारतीय सैन्याच्या ४ इन्फन्ट्री ब्रिगेडने नामकाचू नदीवर उभारलेल्या मोर्चावर दिनांक २० ऑक्टोबर १९६२ रोजी पहाटे चिनी सैन्याने सर्व तयारीनिशी हल्ला चढविला. थांगला डोंगरसरींच्या…

वलाँगची लढाई (Battle of Walong)

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. तवांग विभागानंतर दुसऱ्याच दिवशी चिनी सैनिकांनी नेफाच्या सर्वांत पूर्वेतील लोहित विभागवरही २१ ऑक्टोबरला आक्रमण केले. लोहित विभाग : तिबेटमधील रीमा ते ब्रह्मपुत्रा नदीवरील तेजू यांना…

नामकाचूची लढाई (Battle of Namkachu)

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : संरक्षणमंत्री कृष्ण मेनन, आयबी. (Intelligence Bureau) प्रमुख बी. एन. मलिक आणि लेफ्टनंट जनरल बी. एम. कौल यांच्या ‘फॉरवर्ड पॉलिसी’नुसार लडाख विभागात भारतीय लष्कराच्या छोट्याछोट्या…