पितृबंधमोचन (Pitrubandhmochan)

पितृबंधमोचन  : अनंत नरायण भागवत लिखित कादंबरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या प्राथमिक प्रयत्नावर आधारित ऐतिहासिक स्वरुपाची कादंबरी. पां. ब. देवल व श्री भागवत (पुणे) यांनी सन १८९८ साली ही कादंबरी…

कनकमंजिरी (kanakmanjiri)

कनकमंजिरी : रघुनाथ कृष्ण मुळे यांची कादंबरी. विनायक नारायण आचार्य या प्रकाशकांनी तत्त्वविवेचक छापखान्यात छापून १८९० साली प्रसिद्ध केली. कादंबरी अद्‌भुतरम्य स्वरुपाची असून बोधपर आहे. या कादंबरीला पौराणिक पार्श्वभूमी आहे.…

करणवाघेला (Karan Waghela)

करणवाघेला : गणपत भिकाजी गुंजीकर आणि खंडेराव भिकाजी बेलसरे यांनी लिहिलेली कादंबरी. ऐतिहासिक-अनुवादित स्वरुपाची ही कांदबरी गणपत कृष्णाजी छापखान्यात सन १८९९  साली प्रकाशित. नंदशंकर तुळजाशंकर यांच्या करघेलो  या गुजराती भाषेतील…

गंगी आणि सूर्यराव (Gangi Ani Suryrao)

गंगी आणि सूर्यराव  :  (गंगा आणि सूर्यराव किंवा गोमाजी कापसे यांचे चरित्र). भास्कर गोविंद रामाणी यांनी लिहिलेली चरित्रात्मक ऐतिहासिक स्वरुपाची कादंबरी. रामाणी यांनी या कादंबरीशिवाय साध्वी तारा  ही कादंबरी लिहिल्याचा…

सती राणकदेवी  (Sati Ranakdevi)

सती राणकदेवी : (१९९७). विष्णु धोंडदेव कर्वे यांनी लिहिलेली स्वतंत्र ऐतिहासिक स्वरुपाची कादंबरी.दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी सन १८९७ साली प्रकाशित केली. पातिव्रत्याचा गौरव आणि सती प्रथेचे वर्णन हे या…