पेस्तनजी बोमनजी (Pestonji Bomanji)

मिस्त्री, पेस्तनजी बोमनजी : (१ ऑगस्ट १८५१ - सप्टेंबर १९३८). प्रसिद्ध भारतीय पारशी व्यक्तिचित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अवाबाई. पेस्तनजींचे शालेय शिक्षण एल्फिस्टन हायस्कूल, मुंबई येथे…

रघुनाथ कृष्णाजी फडके (Raghunath Krishnaji Phadke)

फडके, रघुनाथ कृष्णाजी : ( २७ जानेवारी १८८४ – १८ मे १९७२ ). महाराष्ट्रातील ख्यातकीर्त शिल्पकार, चित्रकार, संगीत तज्ञ, साहित्यिक व ज्योतिषशास्त्राचे जाणकार. त्यांचा जन्म मुंबईजवळील वसई येथे सामान्य कुटुंबात…

जिव्या सोमा मशे (Jivya Soma Mashe)

मशे, जिव्या सोमा : (२५ डिसेंबर १९३४ – १५ मे २०१८ ). वारली चित्रकला प्रकाराला सातासमुद्रापार नेणारे आणि भारतीय लोककलेच्या प्रांतात वारली चित्रकलेला मानाचे स्थान मिळवून देणारे चित्रकार. त्यांचा जन्म…

Read more about the article मुरलीधर रामचंद्र आचरेकर (M. R. Acharekar)
मुरलीधर रामचंद्र आचरेकर

मुरलीधर रामचंद्र आचरेकर (M. R. Acharekar)

आचरेकर, मुरलीधर रामचंद्र : (१४ नोव्हेंबर १९०७ – १८ डिसेंबर १९७९). श्रेष्ठ वास्तववादी चित्रकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलादिग्दर्शक. त्यांचा जन्म पनवेल (जि. रायगड)  जवळील आपटे या गावी झाला. लहानपणापासूनच…

बाळाजी वसंत तालीम (Balaji Vasant Talim)

तालीम, बाळाजी वसंत : (? १८८८- २५ डिसेंबर १९७०). विख्यात भारतीय शिल्पकार. त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील निजाम संस्थानात एक मान्यवर बांधकाम कंत्राटदार होते. बाळाजी लहान असतानाच त्यांच्या…

संभाजी सोमाजी कदम (Sambhaji Somaji Kadam)

कदम, संभाजी सोमाजी : (५ नोव्हेंबर १९३२–१५ मे १९९८). महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्तिचित्रकार, आदर्श शिक्षक, कवी, कलासमीक्षक, सौंदर्यमीमांसक व संगीताचे अभ्यासक. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड (जामसंडे) येथे झाला. त्यांच्या आईचे…

के. एच. आरा (K. H. Ara)

आरा, कृष्णाजी हौलाजी : (१६ एप्रिल १९१४ – ३० जून १९८५). विख्यात भारतीय चित्रकार. स्थिरवस्तुचित्रण (स्टिल लाइफ) हा एक चित्रप्रकार (चित्रशैली) म्हणून त्यांनी भारतात विशेष लोकप्रिय केला. के. एच. आरा…

मीरा मुखर्जी (Meera Mukherjee)

मुखर्जी, मीरा : (? १९२३ – ? १९९८). सुविख्यात भारतीय शिल्पकार व लेखिका. भारतीय कारागिरी आणि अभिजात शिल्पकला यांचा मेळ घालून आधुनिक वळण देणारी कलाकार. त्यांचा जन्म कलकत्ता (सध्याचे कोलकाता)…

सैयद हैदर रझा (Sayed Haider “S. H.” Raza)

रझा, सैयद हैदर : (२२ फेब्रुवारी १९२२ – २३ जुलै २०१६). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बाबरिया (जि. मंडला) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव ताहिरा बेगम. वडील…

विनायक पांडुरंग करमरकर (Vinayak Pandurang Karmarkar)

करमरकर, विनायक पांडुरंग : (२ ऑक्टोबर १८९१ – १३ जून १९६७). वास्तववादी शैलीत दर्जेदार स्मारकशिल्पे घडविणारे आधुनिक काळातील एक ख्यातकीर्त महाराष्ट्रीय शिल्पकार. नानासाहेब या नावाने अधिक परिचित. त्यांचा जन्म अलिबागजवळील…