फ्रेड्रिक जॉर्ज जॅक्सन (Frederick George Jackson)

जॅक्सन, फ्रेड्रिक जॉर्ज (Jackson, Frederick George) : (६ मार्च १८६० – १३ मार्च १९३८). आर्क्टिक प्रदेशाचे समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक. त्यांचा जन्म इंग्लंडमधील अ‍ॅल्स्टर लॉज येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण…

तेस्कोको सरोवर (Texcoco Lake)

मध्य मेक्सिकोतील एक सरोवर. पर्वतीय प्रदेशांनी आणि ज्वालामुखींनी वेढलेल्या ‘व्हॅली ऑफ मेक्सिको’ या उंच पठारी प्रदेशात सस.पासून २,२४० मी. उंचीवर हे सरोवर स्थित आहे. प्रत्यक्षात एकमेकांना जोडलेल्या प्रमुख पाच व…

व्हिक्टोरिया धबधबा (Victoria Falls)

आफ्रिकेतील झँबीझी नदीवरील एक जगप्रसिद्ध व निसर्गसुंदर धबधबा. हा धबधबा उत्तरेकडील झँबिया आणि दक्षिणेकडील झिंबाब्वे या दोन देशांच्या सीमेवर आहे. याचे भौगोलिक स्थान हे १७° ५५’ २८” द. अक्षांशावर आणि…

बाल्कन पर्वत (Balkan Mountains)

यूरोपातील बाल्कन द्वीपकल्पाच्या पूर्व भागात आणि विशेषत: बल्गेरियात पसरलेली घडीची पर्वतश्रेणी. बल्गेरिया-सर्बीयन सीमेपासून किंवा टीमोक नदीच्या खोऱ्यापासून सुरू झालेली ही पर्वतश्रेणी पुढे मध्य बल्गेरियातून पूर्वेस काळ्या समुद्रापर्यंत पसरलेली आहे. या…

पोटोमॅक नदी (Potomac River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी नदी. या नदीची एकूण लांबी ६१६ किमी. असून त्यातील ११८ किमी. लांबीचा भरती प्रवाह आहे. नदीचे जलवाहनक्षेत्र सुमारे ३७,६०० चौ. किमी. आहे. वेस्ट व्हर्जिनिया…