उल्हास बापट (Ulhas Bapat)

बापट, उल्हास यशवंत : (३१ ऑगस्ट १९५० – ४ जानेवारी २०१८). प्रसिद्ध निष्णात महाराष्ट्रीय संतूरवादक आणि या तंतुवाद्यावर ‘मींड’ (स्वरसातत्य) घेण्याच्या तंत्राचे विकासक व ‘क्रोमॅटिक ट्युनिंग’ (अनावश्यक असलेला स्वर कौशल्याने…

अरुण दाते (Arun Date)

दाते, अरुण (अरविंद) रामूभैय्या : (४ मे १९३४ – ६ मे २०१८). मराठी भावगीत गायकीला गझलसदृश मुलायम वळण देणारे प्रथितयश गायक. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे पणजोबा मूळगाव…

बी. आर. देवधर (B. R. Deodhar)

देवधर, बाळकृष्ण रामचंद्र : (११ सप्टेंबर १९०१ – १० मार्च १९९०). प्रसिद्ध भारतीय संगीतज्ञ, संगीत शिक्षक व शास्त्रीय गायक आणि आवाज जोपासनशास्त्राचे एक अग्रगण्य अभ्यासक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात मिरज…

वीणा सहस्रबुद्धे (Veena Sahasrabuddhe)

सहस्रबुद्धे, वीणा हरी : ( १४ सप्टेंबर १९४८ – २९ जून २०१६ ). हिंदुस्थानी संगीतातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका, अध्यापिका, कुशल बंदिशकार व संगीतकार. त्यांचा जन्म पं. शंकरराव बोडस व…

रामचंद्र शेवडे (Ramchandra Shewade)

शेवडे, रामचंद्र : (१४ मार्च १९१५ - २ डिसेंबर २००१). (शेवडे गुरूजी). महाराष्ट्रातील शिक्षणसेवक आणि बालसाहित्यिक. बालशिक्षण व बालसाहित्य हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे क्षेत्र होते. मादाम माँटेसरी, साने गुरूजी व वि.स.खांडेकर…

मुरलीधर गोपाळ गुळवणी (Muralidhar Gopal Gulwani)

गुळवणी, मुरलीधर गोपाळ : (६ फेब्रुवारी १९२५ - १८ डिसेंबर २०००). महाराष्ट्रातील अभ्यासू इतिहाससंशोधक, कुशल इतिहासकथनकार, वस्तुसंग्राहक व शिक्षक. पन्हाळा परिसरातील इतिहासाचे पुरावे गोळा करून त्याचे विश्लेषण करणे हा त्यांचा…

महाराष्ट्र ग्रंथ भांडार (Maharashtra Granth Bhandar)

महाराष्ट्र ग्रंथ भांडार : ( स्थापना : १९३५.) कोल्हापूर संस्थानातील राष्ट्रीय विचाराच्या आणि स्वतंत्र प्रबोधनाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे आणि विक्रीचे पहिले दुकान. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गोविंद वामन…

कुमार गंधर्व (Kumar Gandharva)

कुमार गंधर्व : (८ एप्रिल १९२४ – १२ जानेवारी १९९२). एक सर्जनशील थोर संगीतकार व समर्थ गायक. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकाळी (कोमकाली) असून ‘कुमार गंधर्व’ ही पदवी ते…

शारदा संगीत विद्यालय (Sharda Sangeet Vidyalaya)

संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी मुंबईतील एक ख्यातनाम संस्था (विद्यालय). या संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई केळकर यांचा जन्म कुरुंदवाड (जि. सांगली) येथे झाला. त्या बालकीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मुंबईत येऊन १९२७ मध्ये…

भीमसेन जोशी (Bhimsen Joshi)

जोशी, भीमसेन : (४ फेब्रुवारी १९२२ – २५ जानेवारी २०११). महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त गायक व संगीतरचनाकार. त्यांचे पूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी. त्यांचा जन्म गुरुराज व रमाबाई या दांपत्यापोटी धारवाड…