जंबुपार प्रारणाचे गुणधर्म व उपयोग (Properties and Application of Ultravoilet Radiation)

दृश्य प्रकाशाचे सर्व मूलभूत नियम जंबुपार प्रारणाना जसेच्या तसे लागू होतात. परावर्तन (Reflection), अपरिवर्तन (refraction) त्याचप्रमाणे व्यतिकरण (interference, दोन वा अधिक तरंगमालिका एकमेकींवर येऊन पडल्यामुळे घडून येणारा अविष्कार), विवर्तन (diffraction,…

जंबुपार प्रारण (Ultravoilet radiation)

विद्युत चुंबकीय प्रारणातील (Electromagnetic spectrum) ज्या किरणांची तरंगलांबी जांभळ्या रंगाच्या तरंगलांबीपेक्षा कमी आहे आणि क्ष-किरणांपेक्षा जास्त आहे, अशा कंपनांनी वर्णपटाचा मोठा भाग व्यापलेला आहे. त्यांना जंबुपार प्रारण म्हणतात. कंप्रतेनुसार (…

जॉर्ज एमील पॅलेड (George Emil Palade)

पॅलेड, जॉर्ज एमील : (१९ नोव्हेंबर १९१२ – ७ ऑक्टोबर २००८). रूमानियात जन्मलेले अमेरिकन पेशी जीवशास्त्रज्ञ. त्यांनी ऊती तयार करण्याचे तंत्र आणि प्रगत केंद्रोत्सारक तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक…

ऑस्ट्रॅलोपिथेकस  बहरेलगझाली (Australopithecus bahrelghazali)

ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेलगझाली हे दक्षिण व पूर्व आफ्रिकेच्या बाहेर मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या पहिल्या प्रजातीचे नाव आहे. या प्रजातीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. उत्तर मध्य आफ्रिकेतील चॅड (Chad) या देशात बाहर-एल-गझल नदीच्या सुकलेल्या…

ऑस्ट्रॅलोपिथेकस  डेअिरेमेडा (Australopithecus deyiremeda)

ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा हे एका नव्याने सापडलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीचे नाव आहे. इथिओपियात अफार भागात वोरान्सो-मिली या ठिकाणी इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ योहानेस हाइली-सेलॅसी यांना या प्रजातीचे जीवाश्म आढळले (२०११). हे ठिकाण प्रसिद्ध ल्युसी…

डबल बेस (Double Bass)

या वाद्यास डबल बास असेही म्हणतात. पाश्चात्त्य वाद्यवृंदातील व्हायोलिनगटातील (फॅमिली) सर्वांत मोठे व खालच्या पट्टीचे एक तंतुवाद्य. ते संकरज (Hybrid) तंतुवाद्य असून त्यावर व्हायोलिनगट व गम्बा (वाद्य) यांचा प्रभाव आहे.…

Read more about the article नारायण मोरेश्वर खरे (Narayan Moreshwar Khare)
नारायण मोरेश्वर खरे

नारायण मोरेश्वर खरे (Narayan Moreshwar Khare)

खरे, नारायण मोरेश्वर : (? १८८९ – ६ फेब्रुवारी १९३८). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संगीतकार व संगीतशास्त्रावरील साक्षेपी लेखक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक व माध्यमिक…

तंतू प्रबलित काँक्रीट (Fiber Reinforced Concrete)

बांधकाम क्षेत्रामध्ये काँक्रीट विविध प्रकारे तयार केले जाते. यामध्ये समतल सिमेंट काँक्रीट (Plain Cement Concrete), स्वघनीकरण होणारे काँक्रीट (self compacting concrete), उच्च कार्यमान असलेले काँक्रीट (High-performance concrete), प्रबलित सिमेंट काँक्रीट  (Reinforced…

जलचक्र (Water Cycle)

पृथ्वीच्या वातावरणात, पृष्ठभागावर आणि भूगर्भात सातत्याने होत असणाऱ्या पाण्याच्या हालचालीला जलचक्र किंवा जलस्थित्यंतर चक्र असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण साधारणतः स्थिर आहे. परंतु हवेमध्ये (तापमान, वारा, पाऊस इ.) होणाऱ्या बदलांमुळे…

आर्डवुल्फ (Aardwolf)

हा मांसाहारी (Carnivora) गणातील आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो हायानिडी (Hyaenidae) कुलातील प्रोटिलीनी (Protelinae) उपकुलात अस्तित्वात असलेला एकमेव प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव प्रोटिलिस क्रिस्टेटस (Proteles cristatus) असून याच्या…

प्रत्यक्ष भार जोडणीने रोहित्र परीक्षण (TESTING OF TRANSFORMERS BY DIRECT LOADING)

रोहित्राची कार्यक्षमता, त्याचे विद्युत् दाबनियमन आणि भारित अवस्थेत रोहित्राच्या निरनिराळ्या भागात होणारी तपमानवाढ तपासण्यासाठी रोहित्राला खराखुरा भार जोडून केलेल्या परीक्षणामुळे बव्हंशी बिनचूक माहिती मिळते हा मुख्य फायदा आहे. या परीक्षणासाठी…

Read more about the article रोहित्राचे विद्युत् दाबनियमन  (Voltage regulation of transformer)
आ. १. रोहित्राचे प्राथमिक वेटोळे-आधारित समपरिणामी मंडल

रोहित्राचे विद्युत् दाबनियमन (Voltage regulation of transformer)

रोहित्राच्या प्राथमिक वेटोळ्यास पुरविलेला विद्युत् दाब स्थिर असताना व्दितीयक वेटोळ्याकडून निर्भार (no load) स्थितीत दिला जाणारा विद्युत् दाब (E2) व भारित स्थितीत दिला जाणारा विद्युत् दाब (V2) यातील संख्यात्मक (numerical)…

जॉन हेन्री हटन (John Henry Hutton)

हटन, जॉन हेन्री (Hutton, John Henry) : (२७ जून १८८५ – २३ मे १९६८ ). ब्रिटिश भारतातील एक सनदी अधिकारी व प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. हटन यांचा जन्म यॉर्कशर (इंग्लंड) येथे मध्यमवर्गीय सुस्थितीतील…

बँक ऑफ इंग्लंड (Bank of England)

युनायटेड किंग्डम या देशाची मध्यवर्ती बँक. इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम यांनी २७ जुलै १६९४ मध्ये खाजगी भागधारकांच्या साह्याने चार आठवड्यांत भांडवलाची उभारणी करून आणि भागधारकांना ८ टक्के लाभांश देण्याचे निश्चित…

वुडचा अहवाल (Wood’s Report)

भारतातील शिक्षणासंबंधीचा एक अहवाल. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी भारतात राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील शैक्षणिक कार्याबाबत घेतलेली दखल या अहवालातून स्पष्ट होते. त्या वेळी भारतातील लोकांना पाश्चात्त्य ज्ञान द्यावे…