जोहरा सहगल (Zohra Sehgal)

जोहरा सहगल

सहगल, जोहरा : (२७ एप्रिल १९१२—१० जुलै २०१४). नृत्यक्षेत्रात आणि चित्रपटक्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका. नृत्य ...
ज्योत्स्ना भोळे (Jyotsna Bhole)

ज्योत्स्ना भोळे

भोळे, ज्योत्स्ना केशव : (११ मे १९१४ – १ ऑगस्ट २००१). शास्त्रीय व उपशास्त्रीय गीतप्रकार आणि भावगीत गायिका व मराठी ...
दुर्गा खोटे (Durga Khote)

दुर्गा खोटे

खोटे, दुर्गा : ( १४ जानेवारी १९०५ – २२ सप्टेंबर १९९१ ). मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री ...
मेरिल स्ट्रीप (Meryl Streep)

मेरिल स्ट्रीप

स्ट्रीप, मेरी लुईस : (२२ जून १९४९). अमेरिकन चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारासाठी २१ वेळा आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी ...
लीलाबाई पेंढारकर (Leelabai Pendharkar)

लीलाबाई पेंढारकर

पेंढारकर, लीलाबाई : (२४ ऑक्टोबर १९१० − ३ फेब्रुवारी २००२). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील अभिनेत्री. मूक चित्रपटांद्वारा आपल्या कारकीर्दीची सुरुवात ...
शांता हुबळीकर (Shanta Hublikar)

शांता हुबळीकर

हुबळीकर, शांता : (१४ एप्रिल १९१४–१७ जुलै १९९२). मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाने व गायनाने विख्यात झालेल्या अभिनेत्री. त्यांचा ...