अस्थिमत्स्य (Osteichthyes)

अस्थिमत्स्य

ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल हाडांनी म्हणजे अस्थींनी बनलेला असतो, त्यांना अस्थिमत्स्य (Osteichthyes Or Bony fish) असे म्हणतात. मत्स्य अधिवर्गाचा अस्थिमत्स्य ...
कास्थिमत्स्य (Chondrichthyes)

कास्थिमत्स्य

कास्थिमत्स्य हा मत्स्य अधिवर्गाचा एक वर्ग आहे. ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल कूर्चेपासून (कास्थिंपासून) बनलेला असतो, त्यांना कास्थिमत्स्य म्हणतात. ग्रीक भाषेतील ...
झिणझिणा पाकट  (Gulf Torpedo)

झिणझिणा पाकट  

झिणझिणा पाकट (टॉर्पिडो सायनुस्पर्सिसी) कास्थिमत्स्य (Chondrichthyes) वर्गातील चपट्या आकाराच्या माशांना पाकट (Ray fish) असे म्हणतात. शरीरामध्ये विद्युत निर्मिती करणाऱ्या पाकट ...
पाकट (Stingray)

पाकट

कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलॅची उपवर्गातील हायपोट्रेमॅटा गणात रे माशांचा समावेश होतो. भारताच्या पश्‍चिम किनाऱ्‍यावर आढळणाऱ्‍या डॅसिॲटिडी मत्स्य कुलातील एका रे माशाला ...
पृष्ठवंशी (Vertebrates)

पृष्ठवंशी

पृष्ठवंश असणाऱ्‍या प्राण्यांना पृष्ठवंशी म्हणतात. पृष्ठवंश मणक्यांनी बनलेला असून पाठीच्या बाजूला असतो. म्हणून त्याला पाठीचा कणा असेही म्हणतात. प्राणिसृष्टीच्या रज्जुमान ...
मत्स्य अधिवर्ग : वर्गीकरण (Superclass Pisces : Classification)

मत्स्य अधिवर्ग : वर्गीकरण

मत्स्य अधिवर्ग वर्गीकरण रज्जुमान (Chordata) संघातील (समपृष्ठरज्जू किंवा पृष्ठवंशरज्जू असलेल्या) पृष्ठवंशी उपसंघात पाठीचा कणा (मेरुदंड) असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो. पाठीचा ...