कायटन (Chiton) 

कायटन हे मृदुकाय संघातील (Mollusca) बहुकवची पॉलिप्लॅकोफोरा (Polyplacophora) वर्गातील प्राणी असून किनाऱ्यालगतच्या भरती-ओहोटीमधील प्रदेशांत समुद्रतळाशी किंवा खडकाला चिकटून त्यांच्या खाचीत असतात. काही प्रजाती ह्या समुद्रात ८,००० मी. इतक्या खोलीवरही आढळून…

पेडवा (Sardinella fimbriata)

पेडवा माशाचा समावेश क्लुपिफॉर्मिस (Clupeiformes) गणातील क्लुपिइडी (Clupeidae) या मत्स्यकुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला फिंब्रिएटा (Sardinella fimbriata) असे आहे. फ्रिंज म्हणजे झालर. याच्या खवल्याचा शेवट झालरीसारखा असतो, म्हणून त्याला…