­­­­शिवलिंग (Shivaling­­­a)

­­­­शिवलिंग

लिंगस्वरूप शिव. शिव-आराधनेत मूर्ती व लिंग या दोन्हींनाही महत्त्व आहे. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. शिवमूर्तींचा अभ्यास हा लिंगस्वरूप ...
केवल शिव (Kevala Shiva)

केवल शिव

एकट्या शिवाची मूर्ती असल्यास तिला केवल शिव म्हणतात. केवलमूर्तींचे स्थानक व आसन असे दोन प्रकार पडतात. शिवासह नंदी असतोच असे ...
गंगाधर शिव  (Gangadhara Shiva)

गंगाधर शिव  

एक प्रसिद्ध शिवरूप. लोककथेनुसार मूळची स्वर्गात असलेली गंगा नदी भगीरथाने अथक प्रयत्नांनी पृथ्वीवर आणली आणि तिचा भार शिवशंकरांनी आपल्या शिरावर ...
चंद्रशेखर शिव (Chandrashekhar Shiv)

चंद्रशेखर शिव

नावाप्रमाणेच या प्रकारच्या शिवप्रतिमेत चंद्रकलेला महत्त्व आहे. या मूर्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिवाच्या जटेत खोचलेली चंद्रकोर. ही चंद्रकोर कधी डाव्या, ...
भिक्षाटन शिव  (Bhikshatana Shiva)

भिक्षाटन शिव 

एक प्रसिद्ध शिवरूप. या प्रकारच्या प्रतिमेचे कंकालशिव प्रतिमेशी बरेच साम्य आहे. दोन्ही रूपांबद्दल प्रचलित असलेल्या कथांमध्येही साधर्म्य आढळते. ‘पद्मपुराणा’तील कथेनुसार ...
शिव (Shiv)

शिव

भारतात ज्या दैवतांची पूजाअर्चा मोठ्या प्रमाणात चालते, त्यांत शिव किंवा शंकराचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. आजचा शिव म्हणजे ऋग्वेदातील रुद्र ...
शिव-अनुग्रहमूर्ती (Shiva-Anugrahamurti)  

शिव-अनुग्रहमूर्ती

एक शिवरूप. शिव ही संहारदेवता असली तरीही वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावरील संकटांचे निवारण करणारा म्हणून अनुग्रह अर्थात ...
शिव-दक्षिणामूर्ती (Shiva-Dakshinamurti)

शिव-दक्षिणामूर्ती

एक शिवरूप. संहारमूर्ती जसे शिवाचे उग्र रूप दर्शवितात, तसेच दक्षिणामूर्ती हे त्याचे शांत रूप म्हणून ओळखले जाते. दक्षिणा म्हणजे बुद्धी ...
शिव-नृत्यमूर्ती (Shiva-Nrityamurti)

शिव-नृत्यमूर्ती

एक प्रसिद्ध शिवरूप. शिव हा योग, ज्ञान, विविध शास्त्रे, कला या सर्वांचा सर्वोच्च अधिकारी असून या रूपात त्याने नृत्य-नाट्यकला प्रवर्तित ...
शिव-संहारमूर्ती (Shiva-Samharamurti)

शिव-संहारमूर्ती

एक शिवरूप. शिवशंकराचे रूप एकीकडे  शांत, वरदायी, त्याचवेळी दुसरीकडे उग्र, विध्वंसक असे दिसून येते. शंकराने आपल्या भक्तांच्या साहाय्यार्थ आणि अन्याय ...