नी. पु. जोशी (Neelkanth Purushottan Joshi)

जोशी, नीळकंठ पुरुषोत्तम : (१६ एप्रिल १९२२—१५ मार्च २०१६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे-मुरुड येथील असलेले हे जोशी…

मधुसूदन ढाकी (Madhusudan Dhaky)

ढाकी, मधुसुदन अमिलाल : (३१ जुलै १९२७ — २९ जुलै २०१६). मंदिरस्थापत्य व कलेतिहासाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरजवळील ढांक या गावात एका श्वेतांबर जैन कुटुंबात झाला. त्यांचे…

बी. एन. मुखर्जी (B. N. Mukherjee)

मुखर्जी, ब्रतिंद्रनाथ : (१ जानेवारी १९३४ — ४ एप्रिल २०१३). प्राचीन इतिहास, पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र या ज्ञानशाखांतील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ संशोधक. ब्रतिंद्रनाथ मुखोपाध्याय या नावानेही परिचित. तसेच ‘बीएनएम’ या टोपणनावाने लोकप्रिय.…

वाशिम (Washim)

महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील…

नागरा (Nagara)

वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील भैरव टेकाडाचे १९७९ ते १९८२ या कालावधीत सलग तीन वर्षे…

चौल (Chaul)

महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बंदर. मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे अवशेष आढळतात. महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले चौल हे…

मांढळ (Mandhal)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या इमारतीचा पाया खोदताना मृत्तिकापात्रे व अन्य काही प्राचीन…

ब्रह्मपुरी (कोल्हापूर) Brahampuri (Kolhapur)

महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. केवळ पुराततत्त्वीय उत्खननामुळे ते प्रकाशात आले. त्यामुळे करवीरच्या इतिहासाची दोन हजार वर्षांची परंपरा उजेडात आली.…

पौनी (Pauni)

महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध धर्माचे केंद्र, तसेच वाकाटक…

पवनार (Pawnar)

राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ किमी. अंतरावर, धाम नदीकाठी पवनार वसले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण…

कौं‍डिण्यपूर (Kaundinyapur)

भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती ‍ ‍जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी  इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख…