कथाकोश
कथाकोश : अपभ्रंश भाषेतील धार्मिक उपदेशपर कथासंग्रह. ग्रंथकार श्रीचंद्र. ग्रंथरचना अकराव्या शतकात अनहिलपुर (गुजरात) येथे झाली. यात त्रेपन्न संधी (अध्याय) असून ...
चतुर्मुख
चतुर्मुख : अपभ्रंश भाषेत रचना करणारा महाकवी. इ. स. ६०० ते ८०० पर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला असावा. ह्याने ...
जसहरचरिउ
जसहरचरिउ: कवी पुष्पदंत (इ. स. चे दहावे शतक) ह्याने लिहिलेले अपभ्रंश भाषेतील लौकिक चरितकाव्य. त्याचे एकूण चार संधी किंवा विभाग ...
ठक्कुर फेरू
ठक्कुर फेरू : (इ. स. तेरावे-चौदावे शतक). मध्ययुगीन भारतातील एक प्रसिद्ध लेखक आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या (खल्जी) (कारकिर्द १२९६–१३१६) पदरी असलेला ...
द्रव्यपरीक्षा
द्रव्यपरीक्षा : (इ. स. १३१८). अपभ्रंश भाषेतील एक प्रसिद्ध ग्रंथ. द्रव्यपरीक्षा आणि विनिमय दर यांची प्राचीन परंपरा व माहिती देणारा ...
धनपाल
धनपाल : (दहावे शतक). अपभ्रंश भाषेतील भविसयत्तकहा ह्या कथाकाव्याचा कर्ता. ह्याच्या पित्याचे नाव माएसर (मायेश्वर) आईची घणसिरी (धनश्री). धनपाल वर्णाने ...
संदेश रासक
संदेश रासक : अब्दुल रहमान या मुसलमान कवीने तेराव्या शतकात लिहिलेले दूतकाव्य. अपभ्रंश भाषेतील २२३ कडवकांचे हे काव्य तीन प्रक्रमांत ...