जीवाणू पेशी
काही सजीव फक्त एका पेशीने बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. जीवाणू हे एकपेशीय सजीव आहेत. एकपेशीय सजीवांचे पेशी केंद्रकावरून ...
पेशीअंगके
विशिष्ट रचना असणाऱ्या पेशींतील भागांना ‘पेशींची अंगके’ म्हणतात. पेशींची अंगके ही ‘पेशींची सूक्ष्म इंद्रिये’ आहेत. पेशीअंगकांमुळे पेशी कार्याचे श्रम विभाजन ...
पेशीद्रव्य
पेशीद्रव्य (पेशीद्रव) हे एक पेशीअंगक आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांची शरीरे एक वा अनेक पेशींनी बनलेली आहेत. सर्व पेशींमध्ये जीवद्रव्य (Protoplasm) ...
पेशीनाश
एखाद्या ऊतीतील (ऊतक; Tissue) पेशींचा संसर्ग, जखम किंवा रक्तपुरवठा थांबण्यामुळे तेथील पेशी (Cell) मृत पावतात यास पेशीनाश (Necrosis) असे म्हणतात ...
पेशीपटल
एक महत्त्वाचे पेशीअंगक. पेशी हा सर्व सजीवांचा मूलभूत घटक आहे. पेशी जिवंत राहण्यात पेशीपटलाचा महत्त्वाचा वाटा आहे. आभासी केंद्रकी (Pseudo ...
पेशीमृत्यू
बहुपेशीय सजीवांमध्ये अनेक प्रकारच्या ऊती (Tissue) असतात. प्रत्येक ऊतीचे कार्य तसेच पेशी (Cell) किती काळ कार्यरत राहणार हे निश्चित असते ...
मूलपेशी / मूळ पेशी
बहुपेशीय सजीवांतील अविकसित अथवा अर्धविकसित मूलपेशींपासून (Stem cells) शरीरातील बहुतेक सर्व प्रकारच्या पेशी निर्माण होतात. पेशी वंशामधील त्या सर्वांत प्राचीन पेशी असल्याने ...
रायबोसोम
रायबोसोम हे एक पेशीअंगक (Cell organelle) असून प्रथिन संश्लेषणात (Protein synthesis) त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे. १९५५ साली जॉर्ज ई. पालादे ...
हिमदंश
मानवामध्ये त्वचा किंवा शरीराच्या इतर भागाचे तापमान हिमवर्षाव, हिमवादळ, अतिशीत पाण्याचा संपर्क यांमुळे अत्यंत कमी झाले तर हिमदंशाची लक्षणे आढळतात ...