अंतरंग–बहिरंग योग

महर्षि पतंजलींनी योगसूत्रांमध्ये अष्टांगयोगाचे विवेचन केलेले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे ...
अस्तेय

पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी अस्तेय हा तिसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा । योगसूत्र २.३०). अस्तेय म्हणजे ‘चोरी न ...
अहिंसा (Ahimsa / Ahinsa)

अहिंसा

पतंजली मुनींनी अष्टांगयोगामध्ये वर्णिलेल्या पहिल्या अंगातील पाच यमांपैकी अहिंसा हा पहिला यम आहे (पातञ्जल योगसूत्र २.३०).‘हिंसेचा अभाव’ असा या संज्ञेचा ...
ब्रह्मचर्य (Celibacy)

ब्रह्मचर्य

पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी ब्रह्मचर्य हा चवथा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र २.३०). ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवरील संयम. व्यासभाष्यात ...
सत्य

पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी सत्य हा दुसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र  २.३०). पतंजलींनी योगसूत्रात सत्याची व्याख्या दिलेली ...