कल्पवृक्ष (Kalpvriksh)

कल्पवृक्ष

हिंदू पुराणकथांतील एक वृक्ष. स्वर्गातील मंदार, पारिजात, संतान, कल्पवृक्ष व हरिचंदन या पंचदेवतरूंत त्याची गणना असून तो इच्छित वस्तू देतो, ...
ताईत (Tabeez)

ताईत

स्वतःच्या संरक्षणार्थ वापरावयाची प्रतीकात्मक वस्तु. हा शब्द ‘ताई’ व ‘एतु’ या दोन कानडी शब्दांपासून बनलेला आहे असे समजतात. दगड, धातु, ...
दिंडी (Dindi)

दिंडी

पालखीच्या बरोबर एका अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकऱ्‍यांचा समूह.  संतांची किंवा दिंडी काढणाऱ्‍यांची नावे दिंड्यांना असतात ...
नवरात्र (Navratra)

नवरात्र

नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. राम, कृष्ण, ...
नागपंचमी (Nagpanchami)

नागपंचमी

श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात,म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात.भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे ...
नागपूजा (Nagpuja)

नागपूजा

जगातील सर्वच प्राथमिक धर्मांमध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे.वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात ...
प्रार्थना (Pray)

प्रार्थना

मानवाने ईश्वराला वा अन्य एखाद्या शक्तीला वा शक्तींना उद्देशून धार्मिक श्रद्धेने केलेले निःशब्द वा शब्दबद्ध असे स्तवन, उपकारस्मरण, आत्मनिवेदन, पश्चात्तापाची ...
बारसे (Barse)

बारसे

अपत्याचा जन्म झाल्यावर सामान्यतः बाराव्या दिवशी साजरा केला जाणारा, त्याचे नाव ठेवण्याचा समारंभ. बाराव्या दिवशी घडणारा, म्हणून त्याला ‘बारसे’ (संस्कृत ...
मंगळागौर (Manglagour)

मंगळागौर

सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी ह्या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा ...
महाशिवरात्र (Mahashivratri)

महाशिवरात्र

शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु ...
रथसप्तमी (Rathasaptami)

रथसप्तमी

माघ शु. सप्तमीला केले जाणारे हिंदूंचे एक सौर व्रत. ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभतिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली ...
स्वस्तिक (Svastik)

स्वस्तिक

स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे. भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा ...
होळी पौर्णिमा (Holi Pornima)

होळी पौर्णिमा

एक लोकोत्सव. होरी (उत्तर भारत), होळी, शिमगा (महाराष्ट्र), शिग्मा, शिग्मो (कोकण, गोमंतक) ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. देशी नाममालेत हेमचंद्राने ...