सर्वोदय (Sarvodaya)
सर्वोदय : सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते. विनोबा भावे…
सर्वोदय : सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते. विनोबा भावे…
शासकीय योजना आणि ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची यंत्रणा. तिला सरकारी कर्मचाऱ्यांद्वारा संचालित शासनप्रणाली असेही म्हटले जाते.नोकरशाही ही संज्ञा Bureau (ब्युरो) या फ्रेंच शब्दापासून तयार झाली आहे. Bureau…
राज्यातील प्रशासकीय सेवेत भरती करण्यासाठी आवश्यक त्या परीक्षा घेण्याचे कार्य राज्य लोकसेवा आयोग करतो. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असतो. मात्र दोन किंवा अधिक राज्यांचे एकमत असल्यास त्या…
राजकीय संपर्क. आधुनिक राजकीय विश्लेषणातील ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. राजकीय व्यवस्था सतत कार्यरत राहण्यासाठी तिच्यातील एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे राजकीय स्वरुपाची माहिती संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे राजकीय संसूचन, विज्ञापन,…
प्रशासन व्यवस्थेत काम करणाऱ्यांनी लोकशाहीतील नीतिमूल्यांचे भान ठेवून आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून प्रशासन करावे व जनतेचे प्रश्न सोडवून प्रशासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करावा, या विचारतत्त्वास प्रशासकीय नीतिवाद असे…
प्रशासनाची तटस्थता म्हणजे प्रशासनाचा राजकीय नि:पक्षपातीपणा किंवा त्याचे अराजकीय स्वरूप होय. याचा अर्थ असा की, सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी प्रशासकांनी राजकारणापासून अलिप्त राहून नि:पक्षपातीपणे सेवा द्यावी. त्यांनी प्रशासन…
कायद्याची एक शाखा. प्रशासकीय खाती, स्थानिक शासन संस्था, शासकीय प्रमंडळे इ. प्रशासकीय यंत्रणांचे स्वरूप, अधिकार, त्यांच्या सेवकवर्गांविषयीचे नियम यांच्यांशी संबंधित कायदा म्हणजे प्रशासकीय कायदा होय. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संघटन, त्यांचे अधिकार,…