ऑयलर प्रमेय (Euler’s Theorem)
बदलता उत्पादन घटक असणाऱ्या कोणत्याही आदानाला अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो यांचा खंड सिद्धांत लागू पडतो, असा नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी युक्तिवाद केला आहे. बदलत्या उत्पादन घटकाचे उत्पन्न ज्या ठिकाणी या उत्पादन घटकाच्या सिमांत…