जोखमीचे गरोदरपण व परिचर्येचे निरीक्षण (Risk Pregnancy and Care Monitoring)

प्रसूति व स्त्रीरोग परिचारिका गरोदर माता तपासणी केंद्रात गरोदर स्त्रियांची तपासणी करताना स्वाभाविक गरोदरपण व जोखमीचे गरोदरपण यांची लक्षणे समजून त्याप्रमाणे आरोग्य सेवा देतात. जोखमीच्या गरोदरपणाची महत्त्वाची कारणे : प्रथम…

प्रसूतिविद्या व प्रसविका : इतिहास (Midwifery and Midwife : History)

प्रसूती व स्त्रीरोग परिचर्येचा प्रवास हा मानवाच्या उत्पत्तीपासून सुरू झालेला आहे. जागतिक स्तरावर पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासासाठी केलेल्या उत्खननात प्रसूती दरम्यान मातेला धीर देताना सोबत असलेल्या मदतनीस स्त्रीचे अवशेष आढळून आलेले…

ऋतुनिवृत्ती व परिचर्या (Menopause and Nursing)

ऋतुनिवृत्ती : स्वाभाविक ऋतुस्राव बंद होण्याच्या कालाला ऋतुनिवृत्ती किंवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला येणारी मासिकपाळी बंद होते. वयाच्या चाळीशी दरम्यान शीर्षस्थ ग्रंथीच्या (Apical…

सुरक्षित मातृत्व (Safe motherhood)

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला देखील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील मातामृत्युचे प्रमाण खूपच अधिक आहे. खरे तर मातामृत्यूची बरीचशी कारणे टाळता येणे सहज शक्य आहे. गर्भधारणा आणि प्रसूती यादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या…

ऋतुस्राव व परिचर्या (Menstruation And Nursing)

ऋतुस्राव : मुलगी वयात आल्यावर योनिमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो त्यास ऋतुस्राव, रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षाची झाली की, मासिक पाळी येणे सुरू होते.…

प्रसूतिपूर्व तपासणी व परिचारिकेची भूमिका (Role of nurse in Antenatal Examination)

बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो आणि म्हणूनच मातृत्वप्राप्तीसाठी प्रसूतिपूर्व काळापासूनच काळजी घेणे इष्ट ठरते. यासाठी प्रसूतिपूर्व तपासणी व सल्ला अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक गर्भवती मातेच्या प्रथम संपर्कात येणारी व्यक्ती ही…