उभयलिंगी (Hermaphrodite)

ज्या सजीवांमध्ये प्रजननासाठी केवळ पुं-जननेंद्रिय असणारे (नर) आणि स्त्री-जननेंद्रिय असणारे (मादी) असे दोन गट असतात, त्या सजीवांना एकलिंगी म्हणतात. मात्र, काही सजीवांमध्ये पुं.- आणि स्त्री-जननेंद्रिये एकाच शरीरात आढळतात. अशा सजीवांना…

जेलीफिश (Jellyfish)

आंतरदेहगुही संघाच्या सिफोझोआ वर्गातील एक प्राणी. याचे शास्त्रीय नाव ऑरेलिया ऑरिटा आहे. आंतरदेहगुही संघात प्राण्याच्या आकारानुसार बहुशुंडक आणि छत्रिक असे दोन प्रकार आढळतात. जेलीफिश छत्रिक आहे. हे प्राणी जगभरातील महासागरांच्या…

ऊ (Louse)

समतापी प्राण्यांवर आढळणारा संधिपाद संघातील परजीवी कीटक. माणसाच्या डोक्यात आढळणारी ऊ ही पेडिक्यूलिडी कुलातील कीटक असून तिचे शास्त्रीय नाव पेडिक्यूलस ह्यूमॅनस कॅपिटीस असे आहे. कीटक वर्गात उवांचा समावेश होत असला तरी त्यांना…