तुळस (Sacred basil)

भारतात सर्वत्र आढळणारी एक सुगंधी वनस्पती. तुळस लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम आहे. ऑसिमम टेन्यूफ्लोरम या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. तुळस ही मूळची जगाच्या पूर्व भागाच्या…

टोमॅटो (Tomato)

टोमॅटो ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम लायकोपर्सिकम आहे. धोतरा, बटाटा, तंबाखू या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. टोमॅटो वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील आहे. स्पॅनिश वसाहतवाद्यांनी सोळाव्या शतकाच्या…

ऊती (Tissue)

बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह म्हणजे ऊती. एकपेशीय सजीवांच्या ज्या विविध क्षमता असतात त्या बहुपेशीय सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊतींद्वारा घडून येतात. ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची…

जायफळ (Nutmeg)

मिरिस्टिकेसी कुलातील वनस्पतींना सामान्यपणे जायफळ म्हणतात. मिरिस्टिका प्रजातीत सु. ८० जाती असून त्यांपैकी मिरिस्टिका फ्रॅग्रन्स जाती महत्त्वाची आहे. जे सामान्यपणे जायफळ म्हणून वापरले जाते ते या वृक्षाचे बी आहे. हा वृक्ष…