शिमोन उलित्झेर (Shimon Ulitzur)

उलित्झेर, शिमोन : शिमोन उलित्झेर चेक्लाइट लिमिटेड या कंपनीत प्रमुख वैज्ञानिक म्हणून काम पहात. पूर्वी याच कंपनीत ते प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहत होते. १९८० आणि १९९० च्या मध्यात त्यांनी…

हॅरी स्मिथ  (Harry Smith)

स्मिथ, हॅरी : ( ७ ऑगस्ट, १९२१ – १० डिसेंबर, २०११ ) हॅरी स्मिथ यांचा जन्म नॉर्थहॅम्पटन येथे झाला. एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून ते जीवाणूंचे  रोग आणि त्यांच्यातील रोगकारक शक्ती याचे…

आर्थर रीग्ज (Arthur Riggs)

रीग्ज, आर्थर : (१९३९) आर्थर रिग्ज यांचा जन्म कॅलिफोर्निया येथे मोडेस्टोमध्ये (Modesto) झाला. त्यांचे जनुकशास्त्र हे अभ्यासाचे क्षेत्र होते. त्यांचे शिक्षण सेन बर्नेरडिनो (Bernardino) हायस्कूल आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी…

वोल्कीन, एलियट (Volkin, Elliot )

वोल्कीन, एलियट : ( २३ एप्रिल, १९१९  ते  ३० डिसेंबर, २०११ ) एलियट वोल्कीन यांचे लहानपण पिट्सबर्गजवळ गेले. त्यांचे आई वडील लिथुनिया देश सोडून तेथे राहावयास आले होते. त्यांनी आपले…

बेन्झर, सेमूर  (Benzer, Seymour)

बेन्झर, सेमूर : ( १५ ऑक्टोबर, १९२१  - ३०  नोव्हेंबर, २००७ ) बेन्झर यांचा जन्म बेन्सन्हर्स्ट ( Bensonhurst), ब्रूकलिन येथे झाला. लहानपणी बेडूक धरून त्यांनी त्यांचे विच्छेदन करून संशोधनाची सुरुवात…

जनाश, होल्गर विन्द्कील्डे (Jannasch, Holger Windekilde)

जनाश, होल्गर विन्द्कील्डे : ( २३ मे, १९२७ – ८ सप्टेंबर, १९९८ ) जनाश विन्द्कील्डे होल्गर यांचा जन्म जर्मनीतील होल्झमिन्देन (Holzminden) येथे झाला.  विज्ञानाशी संबंधित त्यांची पहिली नोकरी जर्मनीच्या समुद्र…

दलबेको, रेनेटो ( Dulbecco, Renato)

दलबेको, रेनेटो : ( २२ फेब्रुवारी, १९१४ – १९ फेब्रुवारी, २०१२) रेनेटो दलबेको यांचा जन्म दक्षिण इटलीच्या कॅटेन्झेर  (Catanzaro) येथे झाला. ते इटालीयन अमेरिकन होते. त्यांचे संपूर्ण लहानपण समुद्रकिनारी असलेल्या…

हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड वूडी (Hastings, John Woodland ‘Woody’ )

हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड 'वूडी' : ( २४ मार्च, १९२७ ते ६ ऑगस्ट, २०१४) जॉन वूडलँड वूडी हेस्टिंग्ज यांचा जन्म मेरिलँडमधील साल्सबरी येथे झाला. १९४४ ते १९४७ या काळात ते स्वार्थमोर…

गोडेल, डेव्हिड (Goeddel, David)

गोडेल, डेव्हिड : ( १९५० ) जैवतंत्रज्ञानातील उद्योगाचे प्रणेते.  डेविड गोडेल यांचा जन्म सान डिएगो, यूएसए येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलोरेडो विद्यापीठ कॅलिफोर्निया विद्यापीठ, सान डिएगो येथे झाले. रसायनशास्त्रातील पदवी मिळवल्यावर त्यांनी…

इटाकुरा, कैची ( Itakura, Keiichi)

इटाकुरा, कैची : ( १८ फेब्रुवारी, १९४२ )  कैची इटाकुरा यांचा जन्म टोकियो, जपान येथे झाला. ते सेंद्रिय रसायन शास्त्रज्ञ आहेत. १९७० साली टोकियो फार्मास्युटीकल कॉलेज मधून त्यांनी पीएच.डी. पदवी घेतली.…

जेफ्रीस, ॲलेक जॉन ( Jeffreys, Alec John )

जेफ्रीस, ॲलेक जॉन : ( ९ जानेवारी, १९५० ) ब्रिटीश जनुकतज्ज्ञ ॲलेक जॉन जेफ्रीस यांचा जन्म ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. ८ व्या वर्षी वडीलांकडून रसायनशास्त्रातील उपकरणांचा संच रसायने, सल्फ्युरिक आम्लाची एक बाटली…

ग्रीनबर्ग, एव्हरेट पीटर  ( Greenberg, Everet  Peter )

ग्रीनबर्ग, एव्हरेट पीटर : ( १९४८ )  एव्हरेट पीटर ग्रीनबर्ग  यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. ग्रीनबर्ग यांनी जीवशास्त्रातील बी.ए. ही पदवी वेस्टर्न वॉशिंग्टन विद्यापीठातून मिळवली तर सूक्ष्मजीवशास्त्रातील एम.एस. ही पदवी…

हेस, विलियम ( Hayes, William)

हेस, विलियम : (१९१३ ते १९९४) विलियम हेसउर्फ बिल यांचा जन्म एडमंडसटाउन पार्क, रथफार्न्हेम, डब्लीन (Edmondstown Park, Rathfarnham, Dublin) येथे झाला. पुढे ते लंडनला रहायला गेले. ८ व्या वर्षापासून त्यांना…

सेंगर, फ्रेडरिक ( Sanger, Fredrick )

सेंगर, फ्रेडरिक : (१३ ऑगस्ट, १९१८ – १० नोव्हेंबर, २०१३)                                   फ्रेडरिक सेंगर यांचा जन्म …

कात्झ,  सॅम्युअल (Katz, Samuel L.)

कात्झ,  सॅम्युअल : ( १९२७ ) सॅम्युअल कात्झ यांचा जन्म एका अमेरिकन कुटुंबात झाला. ते बालरोगतज्ज्ञ डॉक्टर होते तसेच ते विषाणूचे अभ्यासक होते. त्यांनी आपली कारकीर्द संसर्गजन्य रोगांच्या संशोधनावर खर्च…