परशुराम विश्राम गंगावणे
गंगावणे, परशुराम विश्राम : (१ जून १९५६). महाराष्ट्रातील कोकणातील चित्रकथी या लोककला प्रकाराचे सादरकर्ते. पद्मश्री पुरस्काराचे मानकरी. परशुराम गंगावणे स्वत: ...
मधुकर वाकोडे
वाकोडे, मधुकर रूपराव : (१ जानेवारी १९४३). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक, ललित लेखक, कादंबरीकार आणि वक्ते म्हणून लौकिक ...
हरिश्चंद्र बोरकर
बोरकर, हरिश्चंद्र : ( ११ आक्टोबर १९४४ ). महाराष्ट्रातील झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक आणि लोककर्मी व लोककलावंताचे संघटक लोककर्मी म्हणून प्रख्यात ...
नौटंकी
नौटंकी : भारतातील प्रसिद्ध लोकनाट्यप्रकार. भारतात उत्तरप्रदेशातच नव्हे तर राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब या राज्यात हा लोकनाट्य प्रकार लोकप्रिय आहे ...
माकडवाले
माकडाचे खेळ दाखवून मनोरंजन करीत उदरनिर्वाह करणारा समाज.गावाची यात्रा, गावातील हमरस्ता,चौक,शाळा,बाजार यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी माणसाळवलेल्या माकडांचे खेळ दाखविणारा हा समाज ...
गारूडी
सापाचे खेळ दाखवून उदरनिर्वाह करणारी जमात. गारूडी म्हणजे जादूगार. ह्या जमातीतील लोक विषाचे दात काढलेले साप बाळगतात आणि त्या सापांद्वारे ...
नंदीवाले
बैलाचा खेळ दाखवून, लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील जमात. ही जमात तमीळनाडूमधून महाराष्ट्रात आली. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ढवळा नंदीवाले ...
वासुदेव
महाराष्ट्रातील धार्मिक भिक्षेकरी जमात. धार्मिक वृत्तीने भिक्षा मागणे हा या जमातीचा आजीविकेचा मुख्य मार्ग आहे. एका ब्राह्मण ज्योतिष्यास कुणबी स्त्रीपासून ...
बेरड
महाराष्ट्रातील भटक्या व विमुक्त जमातीपैकी एक. कर्नाटकातील धारवाड आणि बिजापूर जिल्ह्यात मुख्यता त्यांची वस्ती आहे. महाराष्ट्रातील सोलापूर,कोल्हापूर तसेच सीमाभागात हे ...
बहुरूपी
वेषांतर करून लोकांच्या मनोरंजनासाठी निरनिराळी सोंगं धारण करणारा व्यक्ती. बहुरूपी जमातीचे लोक संपूर्ण भारतात आढळतात. राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश ...
पोतराज
महाराष्ट्रातील मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक आणि दक्षिण भारतातील ग्रामदेवतांच्या बलिक्रिया पार पाडणारा उपासक. पोतराज मुळचे आंध्रप्रदेशातील. आंध्रप्रदेशात मदगी किंवा मादगूड ...
कुडमुडे जोशी
कुडमुडे जोशी : भविष्य सांगून उदरनिर्वाह करणारी महाराष्ट्रातील भटकी जमात. हातात कडबुडे घेऊन भीक मागणाऱ्या जोशांची (अब्राम्हण) एक जात असा ...