आरोग्यविज्ञान (Hygiene)
आरोग्यपूर्ण जगण्याचे विज्ञान म्हणजे आरोग्यविज्ञान. आरोग्य ही प्रतिबंधात्मक व रक्षणात्मक संकल्पना आहे. त्यासाठी नेहमी आचरणात आणण्याच्या सर्व बाबी व पद्धतींचा यात समावेश होतो. ‘आरोग्य’ ही सकारात्मक संकल्पना असून त्यात शारीरिक,…