चौदावा लूई (Louis XIV)

लूई, चौदावा : (५ सप्टेंबर १६३८ – १ सप्टेंबर १७१५). फ्रान्सचा मध्ययुगातील श्रेष्ठ व लोकहितैषी राजा. बूर्बाँ  घराण्यातील तेरावा लूई व राणी ॲन (ऑस्ट्रियाची राजकन्या) या दांपत्यापोटी सेंट-जर्मन या गावी…

जनपद (Janapada)

जन म्हणजे समान संस्कृतीचे किंवा एका जमातीचे लोक. त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद म्हणत किंवा जनवस्ती करून राहिलेल्या ठिकाणांना जनपद ही संज्ञा लावण्यात येत असे. वैदिक साहित्यात ग्राम, विश व…

फिरिश्ता (Firishta)

फिरिश्ता : (१५७०–१६२३). भारतातील मध्ययुगीन मुसलमानी रियासतीचा फार्सी इतिहासकार. पूर्ण नाव मुहम्मद कासिम हिंदू शाह फिरिश्ता; तथापि फिरिश्ता (फरिश्ता) या नावानेच तो अधिक परिचित आहे. त्याने दुसरा इब्राहिम आदिलशाह (कार. १५८०–१९२७)…

वेल्लोरचे बंड (Vellore Mutiny)
वेल्लोर बंडातील शिपायांचे स्मारक, वेल्लोर (तमिळनाडू).

वेल्लोरचे बंड (Vellore Mutiny)

वेल्लोरचे बंड : वेल्लोर (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यातील वेल्लोर किल्ल्यात १८०६ मध्ये झालेले हिंदी शिपायांचे बंड. या बंडाची तात्कालिक कारणे धार्मिक आहेत. मद्रास भूसेनेचा सरसेनापती सर जॉन क्रॅडॉक याने काही आक्षेपार्ह…

क्लीओपात्रा (Cleopatra)
क्लीओपात्राचे एक शिल्प, ईजिप्त.

क्लीओपात्रा (Cleopatra)

क्लीओपात्रा : (इ. स. पू. ६९ ? – इ. स. पू. ३०). ईजिप्तमधील टॉलेमी घराण्यातील बहुंसख्य राण्या व राजकन्या ह्यांनी धारण केलेले विशेषनाम. यांतील ऑलीटीझ (वेणुवादक) या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या…

अल्- बीरूनी (Al-Biruni)

बीरूनी, अल्- : (४ सप्टेंबर ९७३ – ? डिसेंबर १०४८ ?) मध्य आशियातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार, तत्त्वचिंतक व प्रवासी. त्याचे संपूर्ण नाव अबू अल्-रैहान मुहंमद इब्न अहमद. त्याचा…

ग. ह. खरे (Ganesh Hari Khare)  

खरे, गणेश हरि : (१०  जानेवारी  १९०१ —  ५ जून १९८५ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. पनवेल येथे जन्म. शालेय शिक्षण पनवेल, बेळगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२०…

ॲरेमियन (Aremiyan)

ॲरेमियन : इ. स. पू. ११–१० व्या शतकांत सिरियाच्या उत्तरेकडील अरॅम भागात राहणारे सेमिटिक लोक. त्यांची माहिती ॲरेमाइक कोरीव लेख, ॲसिरियन लेख व जुना करार यांतील उल्लेखांवरून मिळते. तथापि त्यांचा…

मार्की द लाफाएत (Marquis de Lafayette)

लाफाएत, मार्की द : (६ सप्टेंबर १७५७ — २० मे १८३४). फ्रेंच सेनानी, मुत्सद्दी आणि राजकीय नेता. त्याचे पूर्ण नाव मारी झोझेफ पॉल इव्ह रॉक झिल्बर द्यू मॉत्ये मार्की द…

असुरबनिपाल (Ashurbanipal)

असुरबनिपाल :  ( इ. स. पू. ६८५ —  इ. स. पू. ६३० ? ). शेवटचा ॲसिरियन राजा. इ. स. पू. ६६९ ते ६३० च्या दरम्यान निनेव्हच्या गादीवर होता. त्याच्या नेतृत्वाखाली ॲसिरिया …

सय्यिद मुहम्मद लतिफ (Syed Muhammad Latif)

लतिफ, सय्यिद मुहम्मद : ( ? १८४७ ? – ९ फेब्रुवारी १९०२). पंजाबमधील एक सनदी अधिकारी आणि इतिहासकार. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्यांचा जन्म मुस्लिम धर्माची पंरपरा असणाऱ्या…

सर टॉमस रो (Sir Tomas Roe)

रो, सर टॉमस : (? १५८१ – ६ नोव्हेंबर १६४४). एक इंग्रज मुत्सद्दी व भारतातील मोगल दरबारातील वकील. त्याचा जन्म लो लिटन (इसेक्स-इंग्लंड) येथे सधन कुटुंबात झाला. त्याच्या बालपणाविषयी फारशी…

सातारा जिल्हा, इतिहास (Satara District, History)

सातारा जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. अश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा व कोयना या नद्याखोऱ्यांत आढळली. त्यांवरून या जिल्ह्यात प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती;…

ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच  रस्पूट्यिन (Grigori Rasputin)

रस्पूट्यिन, ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच  :  (२२ जानेवारी १८६९ — ३० डिसेंबर १९१६). रशियन लब्धप्रतिष्ठित साधू व झार राजदंपतीचा घनिष्ठ मित्र. त्याचे मूळ नाव ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच न्योव्हख; पण त्याच्या भ्रष्ट जीवनामुळे रस्पूट्यिन…

लीओपोल्ट फोन रांके (Leopold von Ranke)
Ranke, Leopold von (1795 - 1886), Deutscher Gelehrter; Leopold von Ranke, Ausschnitt aus einem verschollenen Gemälde von Julius Friedrich Anton Schrader aus dem Jahre 1868.; Gemälde, kopiert von Adolf Jebens, 1875 Original: Berlin, Berlin-Museum Standort bitte unbedingt angeben!;

लीओपोल्ट फोन रांके (Leopold von Ranke)

रांके, लीओपोल्ट फोन :  (२१ डिसेंबर १७९५ — २३ मे १८८६). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार. त्याचा जन्म ल्यूथरियन पंथाच्या कुटुंबात व्हीआ (थ्युरिंजिया-सॅक्सनी) येथे झाला. हाल व बर्लिन विद्यापीठांत त्याने दैवकशास्त्र आणि…