फ्रेडरिक एमन्स टर्मन (Frederick Emmons Terman)

टर्मन, फ्रेडरिक एमन्स : (७ जून १९००–१९ डिसेंबर १९८२). अमेरिकन अभियंते व शिक्षणतज्ज्ञ. इलेक्ट्रॉनिकी व शिक्षण क्षेत्र यांमध्ये बजाविलेल्या कामगिरीबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म इंग्लिश (इंडियाना राज्य) येथे आणि शिक्षण स्टॅनफर्ड…

घनतामापक (Pyknometer)

[latexpage] घनता मोजन्याचे उपकरण. घनता सामान्यपणे ग्रॅम प्रती घ. सेंमी. (किंवा मिलिलिटर), पौंड प्रती घ. फूट किंवा पौंड प्रती गॅलन या एककात मोजतात. अभियांत्रिकीमध्ये बऱ्याच वेळा पदार्थाच्या एकक आयतनातील द्रव्याचे…

कुजबुजणारे सज्जे (Whispering Gallery)

ध्वनीचा एक आविष्कार. ठराविक दोन बिंदूंजवळ उभे राहून एका बिंदूजवळ कुजबुजले असता दुसऱ्या बिंदूजवळ स्पष्ट ऐकू येईल असा ध्वनिकीय गुणधर्म असणारा विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) किंवा गोलाकार घुमट वा सज्जा. उपरनिर्दिष्ट दोन…

कार्य, शक्ति व ऊर्जा (Work, Power and Energy)

[latexpage] कार्य ही एक अदिश राशी (Scalar quantity) असून त्याची एकके अर्ग (Erg), फूट-पौंड (Foot-Pound) व जूल (Joule) ही आहेत. शक्तीचे कोणतेही एकक गुणिले काल हेही कार्याचे एकक होते. उदा.,…

घनता व विशिष्ट गुरुत्व (Density and Specific gravity)

एखाद्या पदार्थाच्या एकक आकारमानात असणाऱ्या वस्तुमानास (mass) त्याची घनता म्हणतात. सर्व अवस्थांतील द्रव्याच्या बाबतीत सहज मोजता येण्यासारखी ही एक राशी आहे. घनता सामान्यपणे ग्रॅम प्रती घनसेंमी. (किंवा मिलिलिटर), पौंड प्रती…

जडत्व (Inertia)

मुळात स्थिर किंवा निश्चल असलेली वस्तू जोवर तिच्यावर कोणत्याही बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोवर स्थिरच राहते. तसेच जी वस्तू गतिमान आहे तीही बाह्य बलाच्या प्रभावाअभावी एकाच दिशेने त्याच वेगाने…

कैशिकता (Capillarity)

केशनलिकेमध्ये पृष्ठताणामुळे दिसून येणारा आविष्कार. काचेची नळी, जिच्या आतील पोकळ भागाची त्रिज्या अतिशय लहान असते, तिला ‘केशनलिका’ असे म्हणतात. केशनलिकेचे एक टोक पाण्यात बुडवले, तर नळीत पाणी आपोआप वर चढते…

Read more about the article आर्किमिडीज तत्त्व (Archimedes Principle)
the buoyant force of an object is equal to the weight of the fluid displaced by the object

आर्किमिडीज तत्त्व (Archimedes Principle)

एखादा पदार्थ द्रायूत (द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात) बुडविला असता त्यावर खालून वर असे  एक बल लागू होते. त्याला उत्प्रणोदन (upthrust) असे नाव आहे व त्याचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाएवढे…

एडिसन परिणाम (Edison effect)

तापायनिक उत्सर्जनाचे उदाहरण म्हणून या परिणामाकडे बघावे लागेल. एखाद्या निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यात तापणार्‍या तारेच्या वरच्या बाजूस काही अंतरावर एक धातूची पट्टी बसवून तिला विद्युत् घटाचे धन अग्र जोडले व…