हूव्हर धरण (Hoover Dam)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील सर्वांत उंच काँक्रीटचे कमानी धरण आणि जगातील सर्वांत उंच काँक्रीट धरणांपैकी एक. ॲरिझोना व नेव्हाडा या राज्यांच्या सरहद्दीवर, कोलोरॅडो नदीतील ब्लॅक कॅन्यनमध्ये हे धरण बांधलेले असून ते…

अभिजित बॅनर्जी (Abhijit Banerjee)

बॅनर्जी, अभिजित (Banerjee, Abhijit) : (२१ फेब्रुवारी १९६१). अमेरिकेत स्थित प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व नोबेलस्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक स्तरावरील गरिबी दूर करण्यासाठी अवलंबिलेल्या प्रयोगात्मक दृष्टिकोनामुळे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मायकेल क्रेमर आणि…

वेतन आयोग (Pay Commission)

केंद्रशासन व राज्यशासन या दोन्ही पातळींवर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करण्याकरिता तात्पूर्त्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेली एक प्रशासकीय व्यवस्था अथवा यंत्रणा. भारतीय राज्यघटनेमध्ये वेतन आयोगासंबंधी कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे व कलमे नाहीत.…

डॉल्टन योजना (Dalton Plan)

वैयक्तिक शिक्षणावर आधारित एक माध्यमिक शिक्षण तंत्र व आधुनिक अध्यापनपद्धत. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ हेलेन पार्कहर्स्ट ( Helen Parkhurst) यांनी १९२० मध्ये हा प्रयोग प्रथम अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील डॉल्टन या गावी एका माध्यमिक…

रिचर्ड एच. थेलर (Richard H. Thaler)

थेलर, रिचर्ड एच. (Thaler, Richard H.) : (१२ सप्टेंबर १९४५). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, वर्तनाधारीत अर्थशास्त्राचे जनक व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी. थेलर यांना वर्तनवादी वित्तविषयातील वर्तणुकीचे अर्थशास्त्र (Behavioral Economics) या…