अल्यूशन पर्वतरांग (Aleutian Range)
अमेरिकेतील एक पर्वतरांग. उत्तर अमेरिकेच्या वायव्येस असलेल्या संयुक्त संस्थानांच्या अलास्का राज्यात अलास्का पर्वतरांगा आढळतात. या पर्वतश्रेण्यात ब्रुक्स, अलास्का व अल्यूशन या तीन प्रमुख पर्वतरांगांचा समावेश होतो. अलास्काच्या दक्षिणेस अलास्का उपसागराच्या किनाऱ्यालगत…