सर आयझेया बर्लिन (Sir Isaiah Berlin)

बर्लिन, सर आयझेया : ( ६ जून १९०९ - ५ नोव्हेंबर १९९७ ). ब्रिटिश विचारवंत व तत्त्वज्ञ. जन्म रशियातील रीगा, लॅटव्हिया येथे. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या पालकांसमवेत इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक…

सुखवाद (Hedonism)

नीतिशास्त्रातील एक उपपत्ती. नीतिशास्त्र ज्यांची सोडवणूक करू पाहाते, अशा समस्या प्रामुख्याने चार आहेत. (१) मानवी जीवनाचे परमप्राप्तव्य कोणते? (२) स्वयंनिष्ठ मूल्य कशास आहे? (३) युक्त अथवा प्रशस्त कर्म कोणते व…

लूटव्हिख आंड्रेआस फॉइरबाख (Ludwig Andreas Feuerbach)

फॉइरबाख, लूटव्हिख आंड्रेआस : ( २८ जुलै १८०४—१३ सप्टेंबर १८७२ ). जर्मन तत्ववेत्ता व धर्मशास्त्रवेत्ता. जन्म लांट्‌शूट, बव्हेरिया येथे. विद्यार्थिदशेत तो प्रथम ख्रिस्ती धर्मशास्त्राचा अभ्यासक होता; पण १८२५ मध्ये जी.…

निरपेक्ष आदेश (Categorical Imperative)

कर्तव्यवादी नीतिशास्त्राची अभिजात स्वरूपाची मांडणी इमॅन्युएल कांट (१७२४−१८०४) या जर्मन तत्त्वचिंतकाने केली आहे. नीतिशास्त्रात कितीही नवीन नवीन मते आली, तरी त्यांतील कोणत्याही मताला कांटने सांगितलेल्या नैतिक उपपत्तींची उपेक्षा करून चालणार…

सॅम्युएल अलेक्झांडर (Samuel Alexander)

अलेक्झांडर, सॅम्युएल : ( ६ जानेवारी १८५९—१३ सप्टेंबर १९३८ ). इंग्रज तत्त्वज्ञ. नववास्तववादी तत्त्वमीमांसेचा प्रणेता. ऑस्ट्रेलियातील सिडनी (न्यू साउथ वेल्स) येथे जन्म. वेस्ली कॉलेज, मेलबर्न येथे त्याचे शिक्षण झाले. ऑक्सफर्ड…

गुलाबराव महाराज (Gulabrao Maharaj)

श्री गुलाबराव महाराज : (६ जुलै १८८२—२७ सप्टेंबर १९१५). महाराष्ट्रातील विद्वान तत्त्वज्ञ, संत व थोर विचारवंत. त्यांचे पूर्ण नाव गुलाबराव गोंदुजी मोहोड असून त्यांचा जन्म अलोका व गोंदुजी या दांपत्यापोटी…