डग्लस कूपलँड (Douglas Coupland)

कूपलँड,डग्लस : (३० डिसेंबर १९६१). प्रसिद्ध कॅनेडियन पत्रकार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, आणि निबंधकार. आधुनिक अमेरिकन संस्कृतीवरील निरीक्षण आणि भाष्यासाठी तो प्रसिद्ध असून 'जनरेशन एक्स' ही संकल्पना त्याने जनमानसात रुजवली. त्याचा…

मार्गारेट लॉरेन्स (Margaret Laurence)

लॉरेन्स, मार्गारेट : (१८ जुलै १९२६ - ५ जानेवारी १९८७). जीन मार्गारेट वेमिस. प्रख्यात कॅनेडियन लेखिका होती जिच्या कादंबऱ्या प्रामुख्याने पुरुष प्रधान संघर्षमय जगात आत्म-साक्षात्कारासाठी, 'स्व'ची ओळख होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा…

शार्लोट टर्नर (Charlotte Turner)

टर्नर, शार्लोट (स्मिथ) : (४ मे १७४९ - २८ ऑक्टोबर १८०६). प्रणयरम्य (रोमँटिक) कालखंडातील प्रख्यात ब्रिटिश कवयित्री आणि कादंबरीकार. जन्म लंडन, इंग्लंड येथे. शार्लोट ही निकोलस टर्नर आणि ऍना टॉवर्स…

ॲना लेटिटिया बार्बाउल्ड (Anna Laetitia Barbauld)

बार्बाउल्ड, ॲना लेटिटिया (एकिन) : (२० जून, १७४३ - ९ मार्च, १८२५). प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका, कवयित्री आणि संपादक. राजकीय आणि सामाजिक विषयांवर सर्वोत्तम लेखन करण्याबद्दल ती सर्वश्रुत आहे. ती तत्कालीन…

जोआना बेली (Joanna Baillie)

बेली, जोआना : (११ सप्टेंबर १७६२-२३ फेब्रुवारी १८५१). १८ व्या शतकातील एक स्कॉटिश संवेदनशील कवयित्री, सर्जनशील नाटककार, प्रसिद्ध संपादक आणि समीक्षक. जन्म हॅमिल्टन, स्कॉटलंड येथे. जोआनाचा भाऊ शाळेत शिकत असे;…

जॉन वाइक्लिफ (John Wycliffe)

वाइक्लिफ, जॉन : (१३३० - ३१ डिसेंबर १३८४). जॉन विक्लिफ. प्रसिद्ध मध्ययुगीन इंग्रजी साहित्यिक आणि धर्मोपदेशक. चौदाव्या शतकातील प्रसिद्ध विद्वान, पंडित, तत्त्वज्ञ, अनुवादक आणि शिक्षक अशी त्याची ओळख आहे. त्याने…

Read more about the article जॉन गोवर (John Gower)
स्त्रोत : National Portrait Gallery, London.

जॉन गोवर (John Gower)

गॉवर, जॉन : (१३३०? - १४०८). मध्ययुगीन इंग्रजी कवी. जेफ्री चॉसर या सुप्रसिद्ध साहित्यिकाचा समकालीन. तो आजही त्याच्या प्रामुख्याने स्पेक्युलुम मेदितांतिस किंवा मिर्‌वार द लॉम  (फ्रेंच), व्हॉक्स क्लेमँटिस (लॅटिन) आणि कन्फेशिओ…

थॉमस ऑक्लेव्ह  (Thomas Hoccleve)

ऑक्लेव्ह, थॉमस : (१३६८- १४२६). प्रसिद्ध इंग्रजी कवी. ज्याच्या साहित्यास सामाजिक इतिहास म्हणून प्रामुख्याने संबोधले गेले असा १५ व्या शतकातील प्रमुख साहित्यिक. जेफ्री चॉसर या प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिकाचा समकालीन. जन्म…

फेलिसिया हेमन्स (Felicia Hemans)

हेमन्स, फेलिसिया : (२५ सप्टेंबर १७९३ - १६ मे १८३५). एक लोकप्रिय इंग्रजी कवयित्री. लिव्हरपूल, इंग्लंड येथे जन्म. ती जॉर्ज ब्राउन आणि फेलीसिटी डोरोथिया - वागनर यांची मुलगी होती. ती…

हेना मुर (Hannah More)

हेना मुर : (२ फेब्रुवारी १७४५ - ७ सप्टेंबर १८३३). इंग्लडमधील ब्रिस्टॉलमध्ये जन्मलेली हेना मुर एक यशस्वी कवयित्री, नाटककार, धर्मसुधारणावादी, प्रचारक, समाज सुधारक होती. स्त्री शिक्षण आणि गुलामगिरी निर्मूलनासाठी ती…

मेरी रॉबिन्सन (Mary Robinson)

 रॉबिन्सन, मेरी : (२७ नोव्हेंबर १७५७ - २६ डिसेंबर १८००). एक ख्यातनाम इंग्रजी कवयित्री, अभिनेत्री, नाटककार, कादंबरीकार. तिला सॅफो या ग्रीक कवयित्रीच्या समकक्ष इंग्लिश सॅफो म्हणून ओळखले जात असे. तिने…