कृत्रिम इंद्रिये (Artificial organs)

कृत्रिम इंद्रिये

शरीरातील एखादे इंद्रिय निकामी झाले की, त्या इंद्रियाची सामान्य कार्ये घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे ...
कदंब (Kadamb)

कदंब

कदंबाचे फूल व पाने कदंब हा रुबिएसी कुलातील एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव निओलॅमार्किया ...
जागतिक तापन (Global Warming)

जागतिक तापन

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीला जागतिक तापन म्हणतात. २००५ साली केलेल्या अभ्यासात मागील १०० वर्षांच्या काळात जागतिक स्तरावर ...
जीवसंहती (Biome)

जीवसंहती

पृथ्वीवर मोठ्या भौगोलिक क्षेत्रात निसर्गत: अनेक वनस्पतींचे भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात. त्याचबरोबर अशा अधिवासात राहणारे प्राणीही आढळतात. सजीवांच्या अशा ...
करवंद (Bengal currant)

करवंद

करवंद : पाने व फळे करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अ‍ॅपोसायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे. ते ...
चयापचय (Metabolism)

चयापचय

सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये ...
गारवेल (Railway creeper)

गारवेल

जगभर सर्वत्र आढळणारी बहुपयोगी, सदाहरित व प्रसर्पी (सरपटत वाढणारी) वेल. गारवेल ही बहुवर्षायू वनस्पती कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयापोमिया ...
चाकवत (White goosefoot)

चाकवत

एक प्रकारची पालेभाजी. ही वर्षायू वनस्पती ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव चिनोपोडियम आल्बम आहे. जगभर सर्वत्र या ओषधीची लागवड ...
चामखीळ (Wart)

चामखीळ

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा ...
गाजर (Carrot)

गाजर

गाजर ही द्विवर्षायू वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव डॉकस कॅरोटा सॅटायव्हा आहे. डॉकस कॅरोटा या रानटी जातीची निवडक निपज करून सॅटायव्हा ही उपजाती विकसित ...
गवत्या साप (Green snake)

गवत्या साप

‘गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ...
प्रतिक्षम संस्था (Immune System)

प्रतिक्षम संस्था

शरीरावरील रोग तसेच अन्य घातक आक्रमणे यांच्यापासून शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशी, ऊती आणि रेणू यांच्या समूहाला ‘प्रतिक्षम संस्था’ किंवा ‘रोगप्रतिकारशक्ती’ ...
रक्त (Blood)

रक्त

मानवासहित सर्व पृष्ठवंशी प्राणी व काही अपृष्ठवंशी प्राणी यांच्या शरीरात मुख्यत: वाहकाचे कार्य करणारा एक द्रव म्हणजे रक्त. रक्त लाल ...
यकृत (Liver)

यकृत

पृष्ठवंशी प्राण्यांमधील एक महत्त्वाचे इंद्रिय. यकृत मनुष्याच्या शरीरातील आकारमानाने मोठी ग्रंथी असून त्याद्वारे अनेक गुंतागुंतीची कार्ये घडून येत असतात. मानवी ...
महानीम (Malabar nim wood)

महानीम

महानीम हा वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिया डुबिया आहे. तो मेलिया कंपोझिटा या शास्त्रीय नावानेही परिचित आहे ...
भारद्वाज (Crow pheasant)

भारद्वाज

तांबूस-पिंगट रंगाची पिसे असलेला व प्रथमदर्शनी कावळ्यासारखा दिसणारा एक पक्षी. भारद्वाजाचा समावेश पक्षिवर्गाच्या क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय ...
भूऔष्णिक ऊर्जा (Geothermal energy)

भूऔष्णिक ऊर्जा

पृथ्वीच्या कवचात निसर्गत: आढळणारी उष्णता म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा. ही ऊर्जा भूकवचाच्या खडकातील विभंग आणि उष्ण जागा यांमध्ये उपलब्ध असते. भूपृष्ठभागाखाली ...
भूकंप (Earthquake)

भूकंप

एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्याइतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात ...
मॅहॉगनी (Indian mahogany)

मॅहॉगनी

मॅहॉगनी हा पानझडी वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव स्वाएटेनिया मॅहॉगनी आहे. तो मूळचा मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडीज ...
मुरडशेंग (Indian screw tree)

मुरडशेंग

एक उपयुक्त औषधी आणि धाग्यांसाठी वापरली जाणारी वनस्पती. मुरडशेंग ही वनस्पती स्टर्क्युलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हेलिक्टेरिस आयसोरा आहे ...