अर्थशास्त्र (Economics)

मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन…

सतीश कुमार सरीन (Satish Kumar Sareen)

सरीन, सतीश कुमार : (१ मार्च १९३९). भारताचे भूतपूर्व हवाई दलप्रमुख. विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवापदक आणि परमविशिष्ट सेवापदक यांचे मानकरी. जन्म रावळपिंडी (पाकिस्तान) येथे. त्यांचे मूळ घराणे वायव्य सरहद्द प्रांतातील. भारत-पाकिस्तान विभाजनानंतर…

चंदुलाल नगीनदास वकील (Chandulal Nagindas Vakil)

चंदुलाल नगीनदास वकील : (२२ ऑगस्ट १८९५ – २६ ऑक्टोबर १९७९). नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या…

टॉमस क्राँबी शेलिंग (Thomas Crombie Schelling)

टॉमस  क्राँबी  शेलिंग :  (१४ एप्रिल १९२१–१३ डिसेंबर २०१६). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मेरीलंड विद्यापीठातील School Of Public Policy या संस्थेतील विदेशी कामकाज, राष्ट्रीय…

रॉबर्ट जॉन ऑमन (Robert John Aumann)

ऑमन, रॉबर्ट जॉन (Aumann, Robert John) : (८ जून १९३०). सुविख्यात इझ्राएल-अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहमानकरी. ‘खेळ सिद्धांत’ (गेम थिअरी) विश्लेषणाद्वारे त्यांनी संघर्ष व सहकार यांचे प्रबोधन…