आयझॅक इझ्राएल हेझ
हेझ, आयझॅक इझ्राएल (Hayes, Isaac Israel) : (५ मार्च १८३२ – १७ डिसेंबर १८८१). अमेरिकन समन्वेषक व शरीरक्रियावैद्य. ते ऑक्सफर्डशर ...
क्रेटर सरोवर
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पॅसिफिक किनाऱ्यावरील ऑरेगन राज्यातील एक सरोवर. पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन सरोवर म्हणून या सरोवरास मान्यता आहे. इतिहासपूर्व काळात ...
घन कचरा
मानवी व्यवहारात निर्माण झालेल्या टाकाऊ घन पदार्थांना घन कचरा म्हणतात. व्यवहारात मात्र काहीशा मर्यादित अर्थाने घरगुती कचऱ्याला घन कचरा म्हटले ...
गवताळ भूमी परिसंस्था
पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे ...
हमिल्को
हमिल्को : (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक). कार्थेजिनीयन मार्गनिर्देशक व समन्वेषक. भूमध्य समुद्रापासून यूरोपच्या वायव्य किनाऱ्यापर्यंत जाणारे हमिल्को हे पहिले ...
गेर्डनर सरोवर
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-मध्य भागातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर (Lake). ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या एअर द्वीपकल्पाच्या उत्तरेस या ...
आल्बानो सरोवर
मध्य इटलीतील आल्बान टेकड्यांमधील ज्वालामुखी शंकू कुंडात (कटाह/काहील) निर्माण झालेले एक सरोवर (Lake). ते इटलीची राजधानी रोम (Rome) शहराच्या आग्नेयीस ...
ग्रेट स्लेव्ह सरोवर
कॅनडातील ग्रेट बेअर सरोवरानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे, तर उत्तर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे सरोवर(Lake). कॅनडातील नॉर्थवेस्ट टेरिटरी या संघीय प्रदेशाच्या दक्षिण ...
आर्कॅन्सॉ नदी
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण-मध्य भागातून वाहणारी आणि मिसिसिपी नदी (Mississippi River)ची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. २,३५० किमी. तिच्या प्रत्येक ...
हॅनो
हॅनो : (इ. स. पू. पाचवे शतक). कार्थेजीनियन मार्गनिर्देशक. इ. स. पू. पाचव्या शतकात त्यांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे समन्वेषण करून ...
हूड शिखर
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातील कॅस्केड पर्वतश्रेणीतील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर. याची उंची स. स.पासून ३,४२५ मी. आहे. ऑरेगन राज्याच्या ...
एअर सरोवर
ऑस्ट्रेलियातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. देशाच्या मध्य भागात असलेल्या ग्रेट ऑस्ट्रेलियन द्रोणीच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात हे सरोवर ...
पेद्रू आल्व्हारिश काब्राल
काब्राल, पेद्रू आल्व्हारिश : (१४६७ किंवा ६८ – १५२०). पोर्तुगीज सरदार, मार्गनिर्देशक, समन्वेषक व ब्राझीलचा शोध लावणारा पहिला यूरोपीय. त्यांचा ...
सीबॅस्चन कॅबट
कॅबट, सीबॅस्चन : (१४७६/१४८२? – १५५७). ब्रिटिश मार्गनिर्देशक, समन्वेषक आणि मानचित्रकार. कॅबट यांची जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच त्यांच्या बालपणाविषयी बरीच अस्पष्टता ...
जॉन कॅबट
कॅबट, जॉन : (१४५०-१४९८). इटालियन जिओवन्नी कॅबट. इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. जन्म बहुतेक इटलीतील जेनोआ येथे झाला असावा. इ. स ...
ओहायओ नदी
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व-मध्य भागातून वाहणाऱ्या मिसिसिपी नदीची एक महत्त्वाची उपनदी. तिची लांबी १,५४६ किमी., तर जलवाहन क्षेत्र ५,२८,१०० चौ ...
सालूमॉन आउगस्ट आंद्रे
आंद्रे, सालूमॉन आउगस्ट (Andree, Salomon August) : (१८ ऑक्टो १८५४ – ? ऑक्टो १८९७). स्वीडिश विमानविद्या अभियंता, भौतिकीविज्ञ आणि ध्रुवीय ...
आदीजे नदी
इटलीतील पो (Po) नदीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. लांबी ४१० किमी., जलवहन क्षेत्र १२,२०० चौ. किमी. आल्प्स (Alps) पर्वतात ...