टोनी मॉरीसन (Toni Morrison)

मॉरीसन, टोनी :  (१८ फेब्रुवारी १९३१- ५ ऑगस्ट २०१९).साहित्यातील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या अमेरिकन इंग्रजी साहित्यिका. अमेरिकेतील ओहियो प्रांतात जन्मलेल्या टोनी मॉरीसन या एक कादंबरीकार, निबंध लेखक, संपादक, शिक्षक…

लुईस ग्लुक (louise glück)

ग्लुक, लुईस : ( २२ एप्रिल १९४३ ). २०२० मध्ये साहित्याचे नोबेल मिळालेल्या लुईस ग्लुक या अमेरिकन कवयित्री आणि निबंधकार म्हणून परिचित. न्यूयॉर्क येथे जन्मलेल्या आणि गेल्या सहा दशकांपासून सातत्याने…

ग्रेअम ग्रीन (Graham Greene)

ग्रीन, ग्रेअम : ( २ ऑक्टोबर १९०४ ). इंग्रजी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि पत्रकार म्हणून ओळख असणार्‍या हेन्री ग्रेअम ग्रीन यांचा जन्म बर्कम स्टेड, हेडफोर्टशायर येथे झाला. बर्कमहेड येथे शिक्षण.…

जॉर्ज ऑर्वेल (George orwell)

ऑर्वेल, जॉर्ज : (२५ जून १९०३ - २१ जानेवारी १९५०). ब्रिटिश कादंबरीकार, स‌मीक्षक आणि विचारवंत. खरे नाव एरिक आर्थर ब्लेअर. जन्म भारतात मोतीहारी (बंगाल) येथे. १९११ मध्ये ससेक्स मधील बोर्डिंग…

जॉन ऑस्बर्न (John Osborne)

ऑस्बर्न, जॉन : (१२ डिसेंबर १९२९ – २४ डिसेंबर १९९४). अंग्री यंग मॅन ही संज्ञा लोकप्रिय करणारा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील बंडखोर ब्रिटिश नाटककार. लंडन येथे जन्म. १९४१ मध्ये वडिलांच्या मृत्युनंतर…

ब्लॉगच्या आरशापल्याड (Blogchya aarshapalyad)

ब्लॉगच्या आरशापल्याड  : साहित्य अकादमी नवी दिल्लीचा २०१६ चा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त मराठी कथासंग्रह. मनस्विनी लता रवींद्र या कथासंग्रहाच्या लेखिका आहेत. शब्द प्रकाशन, मुंबई कडून २०१४ मध्ये हा कथासंग्रह…

शहर आत्महत्या करायचं म्हणतंय (Shahar Atmahatya Karayach Mhanatay)

शहर आत्महत्या करायचं म्हणतंय : साहित्य अकादेमी नवी दिल्लीचा युवा पुरस्कार प्राप्त सुशीलकुमार शिंदे या कवीचा काव्यसंग्रह. ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांचेकडून २०१६ मध्ये प्रकाशित झाला. शहर हे मध्यवर्ती रूपक समोर…

उभं-आडवं (Ubha-aadaw)

उभं -आडवं : साहित्य अकादेमी नवी दिल्लीचा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त ग्रंथ. प्रत्यक्ष वास्तव आणि सिद्धांत व्यूह याची सांगड घालणारा राहुल कोसंबी यांचा हा पहिला वैचारिक ग्रंथ आहे. शब्द प्रकाशन,…