हायड्रोजन (Hydrogen)
हायड्रोजन या शब्दाचा ग्रीकमधील अर्थ पाणी तयार करणारा असा होतो. या मूलद्रव्याचा शोध १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश या ब्रिटिश संशोधकाने लावला. विश्वामध्ये हे मूलद्रव्य सु. ९२ % असले, तरी पृथ्वीवर…
हायड्रोजन या शब्दाचा ग्रीकमधील अर्थ पाणी तयार करणारा असा होतो. या मूलद्रव्याचा शोध १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश या ब्रिटिश संशोधकाने लावला. विश्वामध्ये हे मूलद्रव्य सु. ९२ % असले, तरी पृथ्वीवर…
सॅपोनिन एक रासायनिक संयुग आहे. हे संयुग वनस्पतींच्या भागातच मिळते असा समज होता परंतु ते समुद्री जीव जसे समुद्री काकडीमध्येही मिळते. सॅपोनिन म्हणजे जलस्नेही आणि मेदस्नेही (किंवा जलविरोधी) असलेले टर्पिन…
पर्जन्य : द्रवीभवन झालेले बाष्प पर्जन्यरूपाने पृथ्वीवर पडते. बहुतांश पर्जन्य पाणी या स्वरूपातच असते; परंतु ते हिम, गारा, दव, हिमकण असे अन्यान्य स्वरूपातही असू शकते. सु. ५,०५,००० किमी.३ पाणी पृथ्वीवर…
व्हॅनिलीन हा मूलत: वनस्पतिजन्य पदार्थ आहे. व्हॅनिला प्लॅनिफोलिया वनस्पतीच्या ऑर्किडपासून व्हॅनिलाची निर्मिती होते. या वनस्पतीच्या शेंगा असतात. त्यातील अर्कामध्ये व्हॅनिलासह अनेक इतर रसायने असतात. त्यापैकी एक रसायन व्हॅनिलीन (४- हायड्रॉक्सी-३-मिथॉक्सीबेंझाल्डिहाइड) हे असून खाद्यान्नप्रक्रिया…
भौतिक व रासायनिक गुणधर्म : रासायनिक सूत्र C4H4O4 ; रेणुभार ११६.०७२ ग्रॅ./मोल; वितळबिंदू २८७० से. ५४९० फॅ. (बंद नळीत); घनता १.६३५ ग्रॅ./सेंमी.३; पाण्यातील विद्राव्यता : २०० से.ला. ४.९ ग्रॅ./लि. फ्यूमेरिक…
[latexpage] ऊष्मागतिकीची एक संकल्पना. एन्ट्रॉपी मोजण्यास साधी उपकरणे नाहीत, जशी तापमान किंवा दाब मोजण्यासाठी आहेत. एन्ट्रॉपीची संकल्पना ही ऊष्मागतिकीच्या नियमांवर आणि संकल्पनांवर आधारित आहे. विलर्ड गिब्जच्या मतानुसार एन्ट्रॉपीची संकल्पना ऊष्मागतिकीच्या…
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे…
अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन हे धन विद्युत भारित तर अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण विद्युत भारित असतात. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणून अणूवर कोणत्याही प्रकारचा विद्युत…
उष्ण कटिबंधातील समुद्रकिनार्यावर सागरी लाटांचा प्रभाव असणार्या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खारफुटी (कच्छ वनस्पती) हा अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह (वनश्री) आहे. खार्या…
सरनाईक, निवृत्तीबुवा : (४ जुलै १९१२ – १६ फेब्रुवारी १९९४). हिंदुस्थानी रागसंगीताच्या क्षेत्रातील जयपूर-अत्रौली गायकीशी संबंधित एक अग्रगण्य गायक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे संगीतप्रिय कुटुंबात झाला. त्यांचे वडील तुकारामबुवा सरनाईक…
सामान्यपणे कोणतेही मोपमापन करताना संख्यांचा उपयोग करतात. संख्या लेखन ही भारताने जगाला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. पूर्वी संख्या लेखन करण्यासाठी शब्दांचा, शब्दांकांचा, कटपयादी पद्धतीचा उपयोग करत असत. हल्ली संख्या लेखनासाठी…
आसनाचा एक प्रकार. शीर्ष या शब्दाचा अर्थ मस्तक असा होतो. या आसनात संपूर्ण शरीर मस्तकावर उलटे तोलून धरले जाते, म्हणून या आसनास शीर्षासन असे म्हणतात. शीर्षासन हे सर्वज्ञात असले तरी…
इलेक्ट्रॉन या मूलकणाचा शोध सर जोझेफ जॉन टॉमसन यांनी १८९७ मध्ये लावला. आज जी काही इलेक्ट्रॉनिकीची उपकरणे वापरात आहेत ती सर्व त्या क्रांतीचाच एक भाग आहे. तसेच विद्युत् प्रवाह धातूच्या…
पॅरान्थ्रोपस हे मानवी उत्क्रांतीमधील एका पराजातीचे नाव. हे मानवसदृश प्राणी सुमारे २६ लक्ष ते १४ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. पॅरान्थ्रोपस याचा अर्थ ‘मानवाला समांतरʼ असा आहे. या पराजातीच्या पॅरान्थ्रोपस रोबस्टस…
ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा ही मानवी उत्क्रांतीसंबंधी महत्त्वाचा दुवा असलेली प्रजात १९.८ लक्ष वर्षपूर्व या काळात आफ्रिकेत अस्तित्वात होती. या प्रजातीचा शोध २००८ मध्ये लागला. जोहॅनिसबर्ग येथील विटवॉटर्सरँड विद्यापीठातील पुरामानवशास्त्रज्ञ ली बर्गर…