अब्जांश तंत्रज्ञानाचा आधुनिक इतिहास (Modern history of Nanotechnology)

‘अब्जांश तंत्रज्ञान’ ही गेल्या काही दशकांत उदयास आलेली व वेगाने विकसित होत असलेली तंत्रज्ञान शाखा आहे. १९६५ सालचे नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फिलिप्स फाइनमन (Richard Phillips Feynman) यांनी…

अब्जांश अन्न उद्योग (Nanotechnology in the Food Industry)

चांगल्या प्रतीचे अन्न पुरेशा प्रमाणात मिळणे हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. म्हणूच अन्नउत्पादन, अन्नसुरक्षा व अन्नवाहतूक या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. याबाबतीत अब्जांश तंत्रज्ञान खूपच उपयोगी आहे. अन्नउद्योग हा आता जगभर…

प्रोटिस्टा सृष्टी (Protista kingdom)

पंचसृष्टी वर्गीकरणानुसार प्रोटिस्टा सजीवांना स्वतंत्र सृष्टीचे स्थान दिले आहे. प्रोटिस्टा सृष्टीत समावेश केलेल्या सजीव गटांचा जनुकीयदृष्ट्या परस्पर संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या वर्गीकरणात एकजिनसीपणा नाही. केवळ त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांना प्रोटिस्टा सृष्टीत…

रूडोल्फ क्रिस्टॉफ ऑइकेन (Rudolf Christoph Eucken)

ऑइकेन, रूडोल्फ क्रिस्टॉफ : (५ जानेवारी १८४६ ‒ १५ सप्टेंबर १९२६). जर्मन तत्त्ववेत्ता. जन्म ऑरिश येथे. त्याचे शिक्षण गटिंगेन व बर्लिन विद्यापीठांत लोत्से व ट्रेंडेलेनबुर्क यांच्या हाताखाली झाले. त्यांच्या विचारातील…

ॲफ्रोडाइटी (Aphrodite)

ग्रीकांची सौंदर्यदेवता. प्रेम, कामभावना, प्रजननक्षमता यांच्याशीही ती निगडित आहे. रोमन लोकांमध्ये ती ‘व्हिनस’ म्हणून ओळखली जाते. एका मतप्रणालीनुसार तिची दोन रूपे मानली जातात. एक, ॲफ्रोडाइटी युरेनिआ ही आध्यात्मिक प्रेमाची देवता,…

एरॉस (Eros)

प्रेम, कामभावना व लैंगिक आकर्षण यांचा अधिष्ठाता असलेला ग्रीक देव. प्राचीन मतानुसार तो स्वयंभू आहे, तर नंतरच्या काळात एरिस व ॲफ्रोडाइटी यांचा पुत्र असे त्याचे चित्रण दिसते. ऑलिंपस पर्वत हे…

अष (Asha)

पारशी धर्मामधील एक महत्त्वाची संकल्पना. अष म्हणजे दैवी वैश्विक नियम. प्राचीन पर्शियन भाषेत तिचा उल्लेख अर्त असा केला जातो. सत्य किंवा नैतिकता असा या संकल्पनेचा अर्थ होय. त्यामुळे सत्याचे पालन…

दिलबाघ सिंग (Dilbagh Singh)

सिंग, दिलबाघ : (१० मार्च १९२६‒९ फेब्रुवारी २००१). भारतीय हवाई दलाचे प्रमुख. त्यांचा जन्म गुरदासपूर (पंजाब) येथे लष्करी वारसा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी झाले. त्यानंतर ते तत्कालीन हवाई दलात…

कार्ल गुस्ताफ एमिल मानेरहेम (Carl Gustaf Emil Mannerheim)

मानेरहेम, कार्ल गुस्ताफ एमिल :  (४  जून  १८६७ ‒ २७ जानेवारी १९५१). मार्शल, फिनलंडचा विख्यात राष्ट्रपती, सेनापती व  स्वातंत्र्ययुद्धनेता.  तुर्कू  येथे  एका उच्च  कुटुंबात जन्म. १९२० पर्यंत फिनलंड रशियाच्या अंमलाखाली होते; त्यामुळे त्याचे सैनिकी शिक्षण रशियात  झाले  व रशियाच्या…

एरिख फोन मान्‌स्टाइन (Erich Von Manstein)

मान्‌स्टाइन, एरिख फोन : (२४ नोव्हेंबर १८८७ ‒ ११ जून १९७३). जर्मन फील्डमार्शल. पूर्व प्रशियातील लेविन्स्की या खानदानी घराण्यात बर्लिन येथे जन्म. याची आई स्पेर्लिंग घराण्याची होती. याच्या जन्मानंतर हा जनरल जॉर्ज फोन…

प्रताप चंद्र लाल (Pratap Chandra Lal)

लाल, प्रताप चंद्र : (६ डिसेंबर १९१६–१३ ऑगस्ट १९८२). भारताचे भूतपूर्व हवाई दलप्रमुख (१९६९–७३). लुधियाना (पंजाब राज्य) येथे बसंत व प्रमोदिनी या सुशिक्षित दांपत्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आयकर…

अरुणकुमार श्रीधर वैद्य (Arunkumar Sridhar Vaidya)

वैद्य, अरुणकुमार श्रीधर : (२७ जानेवारी १९२६ ‒ १० ऑगस्ट १९८६). भारताचे दहावे सरसेनापती (१९८३–८६). त्यांचा जन्म अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील श्रीधरपंत सरकारी अधिकारी होते. आईचे नाव इंदिरा, तर…

एस. एम. श्रीनागेश (S. M. Srinagesh)

श्रीनागेश, एस. एम. : (११ मे १९०३ ‒ २७ डिसेंबर १९७८). स्वतंत्र भारताचे दुसरे भूसेनाध्यक्ष. नायडू या लष्करी परंपरा असलेल्या तमिळ कुटुंबात कोल्हापूर येथे जन्म. त्यांची आई महाराष्ट्रीयन होती. वडील…

सर क्लॉड ऑकिन्‌लेक (Sir Claude Auchinleck)

ऑकिन्‌लेक, फील्ड मार्शल सर क्लॉड : (२१ जून १८८४ ‒ २३ मार्च १९८१). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी व स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय सैन्याचा सरसेनापती. इंग्‍लंडमधील वेलिंग्टन कॉलेजातून शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर त्याची १९०४ मध्ये भारतीय…

ॲल्फ्रेड थेअर माहॅन (Alfred Thayer Mahan)

माहॅन, ॲल्फ्रेड थेअर : (२७ सप्टेंबर १८४० ‒ १ डिंसेंबर १९१४). अमेरिकी नौसेनेतील एक नौसेनापती (ॲड्‌मिरल). सागरी बळ आणि युद्धसज्ज नौसेना या विषयांवरील वैचारिक तसेच सैद्धान्तिक प्रणालीबद्दल पाश्चात्त्य राष्ट्रांत तो प्रसिद्ध…