शिव-अनुग्रहमूर्ती (Shiva-Anugrahamurti)
एक शिवरूप. शिव ही संहारदेवता असली तरीही वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावरील संकटांचे निवारण करणारा म्हणून अनुग्रह अर्थात कृपा करणाऱ्या शिवाची अनेक रूपे प्रसिद्ध आहेत. त्यांसंबंधी अनेक कथा…