अलकनंदा नदी (Alaknanda River)

गंगा नदीच्या दोन मुख्य शीर्षप्रवाहांपैकी एक शीर्षप्रवाह. भारताच्या उत्तराखंड राज्यातून वाहणारे अलकनंदा व भागीरथी हे गंगेचे दोन प्रमुख शीर्षप्रवाह आहेत. त्यांपैकी अलकनंदा नदी ही भागीरथी नदीपेक्षा लांबीने अधिक असून ती…

स्युकुरो मानाबे (Syukuro Manabe)

मानाबे, स्युकुरो : (२१ सप्टेंबर १९३१). जपानमध्ये जन्मलेले अमेरिकन भौतिक व हवामानशास्त्रज्ञ. मानाबे आणि जर्मन सुमुद्रविज्ञानतज्ञ क्लाउस हासलमान यांना पृथ्वीच्या हवामानाचे भौतिक आराखडे, हवामन परिवर्तनाचे प्रमाण निश्चिती आणि जागतिक तापमानवाढीचा…

महासीर (Mahaseer)

महासीर माशाचा समावेश ॲक्टिनोप्टेरिजी (Actinopterygii) वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस (Cypriniformes) गणातील सायप्रिनिडी (Cyprinidae) कुलामधील टोरिनी (Torinae) या उपकुलात होतो. हा गोड्या पाण्यातील मासा असून इतर माशांच्या तुलनेत तो आकारमानाने मोठा असल्याने त्याला…

अ-जागतिकीकरण (De Globalization)

जगातील अनेक देशांचे एकमेकांतील आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध कमी होणे अथवा आकुंचन पावणे या प्रक्रियेला 'अ-जागतिकीकरण' असे म्हणतात. ही संकल्पना जागतिकीकरणाच्या उलट आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील अनेक राष्ट्रे एकमेकांशी…

जेन आयर (Jane Eyre)

जेन आयर : (१८४७). जागत‍िक स्तरावरील अभ‍िजात साह‍ित्यकृती. शार्लट ब्राँटी (१८१६-१८५५) या ब्रिट‍िश लेखिकेची ‘जेन आयर: एक आत्मकथन’ (Jane Eyre: An Autobiography) तीन खंडांमध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी. अत्यंत मनस्वी, जोमदार,…

अर्धकथानक (Ardhakathanaka)

बनारसीदास नामक एका जैन व्यापाऱ्याने इ. स. १६४१ साली हिंदी भाषेत लिहिलेले एक पद्यमय आत्मचरित्र. हिंदी साहित्यातील आत्मकथेचा एक पहिला प्रयत्न यादृष्टीनेही हे ‘अर्धकथानक’ लक्षणीय मानले जाते. बनारसीदास हा आग्र्याचा…

रॉबर्ट लँगलंड्स (Robert Langlands)

लँगलंड्स, रॉबर्ट : (६ ऑक्टोबर १९३६).कॅनेडियन गणितज्ञ. ते लँगलंड्स आज्ञावली या प्रकल्पाचे संस्थापक म्हणून सर्वाधिक ओळखले जातात. हा प्रकल्प संख्या सिद्धांतातील गॅल्वा गटांच्या अभ्यासाशी संबंधित असणारे प्रतिनिधित्व सिद्धांत आणि स्वयंरूपी…

जोझफ मरी (Joseph Murray)

मरी, जोझफ : (१ एप्रिल १९१९ — २६ नोव्हेंबर २०१२). अमेरिकन शल्यचिकित्सक. त्यांनी मानवी रोगांच्या उपचारांमध्ये अवयव आणि पेशी प्रत्यारोपणासंबंधीचे संशोधन केल्यामुळे ई. डोनाल टॉमस यांच्यासह १९९० मधील शरीरक्रियाशास्त्र वा…

सुवा गीत (Suwa Geet)

सुवा गीत :  (सुआ गीत)  छत्तीसगडचे पारंपरिक स्त्री-लोकगीत. ‘सुवा’ म्हणजे पोपट (तोता). या गीतांमध्ये स्त्रिया पोपटाच्या माध्यमातून आपल्या मनातील प्रेम, विरह, व्यथा आणि आशा यांचा संदेश पाठवतात. हे गीत मुख्यतः…

सोहर गीते (Sohar Gite)

सोहर गीते : छत्तीसगडच्या ग्रामीण लोकसाहित्यातील एक महत्त्वपूर्ण पारंपरिक लोकगीत प्रकार. ही गीते मुख्यतः प्रसूतीच्या वेळी, गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यात किंवा बाळाच्या जन्मानंतर स्त्रिया गातात. ‘सोहर’ शब्द संस्कृत ‘सौहार्द’ किंवा ‘सुख’…

जॉर्ज लुकास (George Lucas)

लुकास, जॉर्ज वॉल्टन ज्युनियर : (१४ मे १९४४). जागतिक चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारे नामांकित अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक. लुकास यांचा जन्म कॅलिफोर्नियातील मोडेस्टो या शहरात झाला. त्यांचे वडील जॉर्ज वॉल्टन…

रामदेव झा (Ramdev Zaa)

रामदेव झा : (१९३६- १७ मार्च २०२१) भारतीय मैथिली साहित्यातील एक बहुमुखी प्रतिभावान लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक, संशोधक आणि अनुवादक. त्यांनी कथा, नाटक, कादंबरी, लोकसाहित्य आणि समीक्षा यांमध्ये विपुल…

निसार हुसेन खाँ (Nissar Hussain Khan)

खाँ, निसार हुसेन : (१९०६ ? — १६ जुलै १९९३). भारतातील हिंदुस्थानी संगीतातील रामपूर-सहसवान घराण्याचे प्रख्यात गायक. त्यांचे जन्मवर्ष १९०६ किंवा १९०९ असेही दर्शविले जाते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदायूँ…

रामचंद्र बेहेरा (Ramchandra Behra)

रामचंद्र बेहेरा : (२ नोव्हेंबर १९४५ ) . भारतीय ओडिया साहित्यातील प्रख्यात कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार. त्यांच्या कथांमध्ये जीवनातील संघर्ष, मानवी अजेयता आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती सूक्ष्मपणे चित्रित…

अष्टविनायक (Ashtavinayak)

महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ पवित्र गणपती क्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. ही महाराष्ट्र राज्यातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. बहुतेक…