औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण आराखडा (Industrial Wastewater : Purification Plan)
औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेचा आराखडा तयार करताना पुढील बाबींची माहिती घेतली जाते. उपलब्ध जमीनीचे क्षेत्रफळ : ह्यावरून कोणती शुद्धीकरण प्रक्रिया वापरावी हे ठरवता येते. माती : शुद्ध केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट…