हारमोश शिखर (Haramosh Peak)
या शिखराला शिखर ५८ असेही संबोधले जाते. हे काराकोरम पर्वतरांगेतील एक शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ७,४०९ मी. असून जगातील सुप्रसिद्ध अतिउंच पर्वत शिखरांपैकी ते एक आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये…
