एर्गास्टर मानव (Homo ergaster)
एक विलुप्त पुरातन मानवी जाती. केन्यातील (केनिया) कूबी फोरा या पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळावर केनियन अभ्यासक बर्नार्ड नेगीनो आणि केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लीकी (१९४४-२०२२) यांना १९७५ मध्ये एका वयस्क…