सस्तन प्राण्यांतील दंतविन्यास (Dentition in mammals)

मुखातील कठीण व टोकदार रचना म्हणजे दात. ते मुखात जबड्यातील हाडांना जोडलेले असतात. वरील जबड्यातील अग्रऊर्ध्वहनु अस्थी (Premaxilla), ऊर्ध्वहनु अस्थी (Maxilla) आणि खालील जबड्यातील दंतअस्थी (Dentary) यांवर असलेली दातांची रचना…

स्टीव्हन स्पीलबर्ग (Steven Spielberg)

स्पीलबर्ग, स्टीव्हन : (१८ डिसेंबर १९४६). ख्यातकीर्त अमेरिकन चित्रपटदिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक व अभिनेते. त्यांचा जन्म सिनसिनॅटी शहरात (ओहायओे राज्य) एका सनातनी कट्टर ज्यू कुटुंबात झाला. त्यांची आई लिह ॲड्लर यांचे…

टेऑडॉर स्व्हेडबॅरी (Theodor Svedberg)

स्व्हेडबॅरी, टेऑडॉर : (३० ऑगस्ट १८८४ – २५ फेब्रुवारी १९७१). स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ. कलील रसायनशास्त्रातील अवस्करण पद्धती आणि अति-अपकेंद्रित्र या प्रयुक्तीच्या शोधाबद्दल त्यांना १९२६ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. स्व्हेडबॅरी…

सिलिकॉन मॉलिब्डेनम तन्य बीड (Silicon – Molybdenum Ductile Iron)

तन्य बिडाचे गुणधर्म आणखी सुधारण्याच्या प्रयत्नातून सिलिकॉन मॉलिब्डेनम तन्य बिडाचा जन्म झाला. या मिश्रधातूचे घटक सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असतात. कार्बन : ३.३० – ३.८० टक्के सिलिकॉन : ४.००-५.०० टक्के सल्फर : < ०.०२ टक्के मॅग्नेशियम :…

ओतकाम दोष (Casting Defects)

काळ्या बिडाच्या बाबतीत कास्टिंगमधील विविध भागांची जाडी ही त्याच्या अंतिम गुणधर्मावर परिणाम करीत (Section Sensitivity) असते. काळ्या बिडाचे अंतिम गुणधर्म हे धातू वितलनासाठी ठरवलेल्या मिश्रणाचे घटक व त्यांचे प्रमाण, वितळलेल्या…

शीत पेटी पद्धत (Cold Box Technique)

वाळूचे मिश्रण कठीण होण्यासाठी कवच पद्धतीत उष्णतेची आवश्यकता असते. शीत पेटी पद्धतीत ही क्रिया नेहमीच्या तापमानास घडून येते.  म्हणून या पद्धतीचे नाव शीत पेटी पद्धत असे पडलेले आहे. या पद्धतीत…

अब्जांश तंत्रज्ञान : अंतराळ वेध (Nanotechnology in space)

अब्जांश तंत्रज्ञान हे अवकाश मोहिमा अधिक यशस्वी व व्यावहारिक करण्यासाठीचे सुलभ तंत्रज्ञान आहे. अवकाश मोहिमा यशस्वी करण्याकरिता अब्जांश पदार्थ, अब्जांश संवेदके, इंधन म्हणून वापरले जाणारे घन, द्रव वा वायुरूप पदार्थ,…

घरगुती सांडपाणी : द्वितीय शुद्धीकरण प्रक्रिया (Household Wastewater : Second Purification Process)

प्राणवायुजीवी शुद्धीकरणाचे आलंबित वृद्धी (suspended growth) व संलग्नवृद्धी (attached growth) असे दोन प्रकार केले जातात. आलंबित वृद्धी या प्रकारात सांडपाण्यातील सेंद्रिय पदार्थांचा अन्न म्हणून उपयोग करून जीवाणू वाढतात व ते…

ऋण अपवर्तन आणि अब्जांश प्रकाशकी (Negative refraction and Nanophotonics)

निसर्गात प्रकाशाचे विविध आविष्कार पहावयास मिळतात. आकाशातील इंद्रधनुष्य, निळे आकाश, सूर्यास्ताच्या वेळेचा संधिप्रकाश, आकाशातील पांढरे ढग इत्यादी दृश्य प्रकाशाच्या परिणामांची रूपे आहेत. डोळ्याने पाहू शकणाऱ्या दृश्य तरंगलांबीला आपण प्रकाश म्हणतो.…

बिग डेटा (Big data)

तंत्रज्ञानाच्या भाषेत मोठ्या प्रमाणावरील माहितीच्या संचाला बिग डेटा (बृहत विदा) असे म्हणतात. ‘बिग डेटा’ ही संकल्पना १९९०च्या मध्यात डो माशी यांनी मांडली, तेव्हा ते अमेरिकेतील सिलिकॉन ग्राफिक्स इन्कॉर्पोरेशन या संस्थेत…

महर्षि पतंजलि (Maharshi Patanjali)

भारतीय ज्ञानपरंपरेत अतुलनीय योगदान देणाऱ्या दार्शनिकांमध्ये महर्षि पतंजलींची गणना होते. पतंजलींना योगदर्शनाचा प्रणेता, व्याकरणमहाभाष्याचा कर्ता व आयुर्वेदातील चरक परंपरेचा जनक मानले जाते. इ. स.पू. सुमारे दुसरे शतक हा त्यांचा काळ…

पंचशिखाचार्य (PanchShikhacharya)

सांख्य आणि योग या दोन्ही दर्शनांत पंचशिखाचार्यांना सारखाच मान दिला जातो. त्यांचा काळ सुमारे इसवी सन पूर्व पाचवे शतक हा मानला जातो. पंचशिखाचार्य हे आसुरीचे शिष्य होते. त्यांच्याविषयी निर्विवाद ऐतिहासिक माहिती…

प्रयोगात्मक अर्थशास्त्र (Experimental Economics)

आधुनिक अर्थशास्राच्या इतिहासाचे अवलोकन केले असता विसाव्या शतकाच्या शेवटास या विषयामध्ये फार मोठे गुणात्मक बदल झाले आहे. अभिजात व नवअभिजात अर्थशास्त्रातील सिद्धांत व प्रतिमाने यांचा प्रभाव साधारणपणे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत…

किन्नल हस्तकला, कर्नाटक (Kinnal Craft, Karnataka)

लाकडातील मूर्तीकामाची प्रसिद्ध हस्तकला. कर्नाटकातील विजापूरच्या दक्षिणेला १८० किमी.वर कोप्पल या जिल्ह्यात किन्नल हे छोटेसे गाव आहे. येथे लाकूडकामातील मूर्तीकामाची कला परंपरा अजूनही टिकून आहे. जवळच असलेल्या हंपी येथील प्राचीन…

जोहान हेनरिक वॉन थुनेन (Johann Heinrich von Thünen)

थुनेन, जोहान हेनरिक वॉन (Thünen, Johann Heinrich von) : (२४ जून १७८३ – २२ सप्टेंबर १८५०). एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्रज्ञ. जोहान यांचा जन्म उत्तर जर्मनीतील मेक्लेनबर्ग-स्ट्रेलिट्झ येथे झाला.…