परिचर्या माहितीशास्त्र (Nursing Informatics)
प्रस्तावना : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्यसेवा क्षेत्र झपाट्याने रूपांतरित होत आहे. रुग्णसेवेची गुणवत्ता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी अंकीय (digital) साधने, माहिती प्रणाली आणि सामग्री-आधारित (data-based) निर्णयप्रक्रिया यांचा मोठ्या…
