डॉ. अरविंद माथुर (Dr. Arvind Mathur)

माथुर, डॉ. अरविंद : (२५ स्पटेंबर १९५३). भारतीय वैद्यकशास्त्राचे कुशल शल्यचिकित्सक. ते वैद्यकीय संशोधनाचे अतिशय उत्कट समर्थक आहेत. वृद्धांच्या आरोग्यसेवेसाठी डॉक्टर आणि परिचारिकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यासाठी त्यांनी जागतिक…

पिशारोथ राम पिशारोटी (Pisharoth Rama Pisharoty)

पिशारोटी, पिशारोथ राम : (१० फेब्रुवारी १९०९ — २४ सप्टेंबर २००४). भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ. पिशारोटी यांचा जन्म केरळ (केरलम) राज्यातील कोल्लेनगोड गावात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तेथेच…

वेलचाला प्रवीण राव (Velchala Praveen Rao)

राव, वेलचाला प्रवीण : (१७ जानेवारी १९५९). भारतीय कृषितज्ज्ञ. शिक्षक, संशोधक आणि सक्षम प्रशासक म्हणून त्यांचे कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. राव यांचा जन्म तेलंगणा राज्यात झाला. आई-वडिलांसह इतर शेतकऱ्यांना…

गौतम जारोरी (Gotam K. Jarori)

जारोरी, गौतम : (जन्मदिनांक उपलब्ध नाही). भारतीय जीवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म राजस्थानमधील कनोर या गावात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खाजगी शाळेत राजस्थानात येथेच झाले. शालांत परीक्षेत ते राज्यातून प्रथम…

सिंथिया ब्रझील (Cynthia Breazeal)

ब्रझील, सिंथिया : (१५ नोव्हेंबर १९६७). अमेरिकन कृत्रिम बुद्ध‍िमत्ता व रोबोटिक्स शास्त्रज्ञ आणि उद्योजिका. त्या सामाजिक रोबोटिक्स आणि मानव-रोबोट परस्परसंवादाच्या प्रणेत्या आहेत. ब्रझील यांचा जन्म न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्क येथे झाला. त्यांनी…

अँपिअर नियम (Ampere law)

विद्युतप्रवाह (electric current) आणि त्यातून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (magnetic field) यांमधील संबंध स्पष्ट करणारा मूलभूत विद्युतचुंबकीय नियम. भौतिकीविज्ञ हॅन्स क्रिश्चन ओर्स्टेड (Hans Christian Oersted) यांनी विद्युतप्रवाहामुळे चुंबकीय परिणाम निर्माण…

अभयगिरी विहार (Abhayagiri Vihara / Stupa)

श्रीलंकेतील प्राचीन थेरवाद बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाचा विहार. त्याची स्थापना सिंहली राजा वट्टगामणी अभय (इ.स.पू. २९–१७) यांनी अनुराधपूरच्या उत्तरेकडील भागात केली. त्यांचे उपनाम ‘वलगंबा’ असेही होते. राजाच्या नावावरून ‘अभयगिरी’ हे…

नेति (Neti)

नाक, घसा यांची शुद्धी करणारी हठयोग षट्कर्म शुद्धिक्रियांपैकी एक क्रिया. नेतीसह धौती, बस्ती, नेति, त्राटक, नौली आणि कपालभाती या हठयोगातील सहा शुद्धिक्रिया शरीरांतर्गत विविध भाग व पोकळ्या शुद्ध करण्याच्या क्रियांचा…

ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन (Adventures of Huckleberry Finn)

  ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन  : (१८८४). अमेरिकन साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाची कादंबरी. मार्क ट्वेन (सॅम्युअल लँगहॉन क्लेमेन्स) (१८३५-१९१०) लिखित ही एक साहसकथा आहे. मिसिसिपी नदीच्या विशाल पात्रातून हकलबेरी फिन आणि…

Read more about the article भिक्षाटन शिव  (Bhikshatana Shiva)
भिक्षाटन शिव मूर्ती, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम (तमिळनाडू). https://commons.wikimedia.org/wiki/File:Kanchipuram_si0477.jpg

भिक्षाटन शिव  (Bhikshatana Shiva)

एक प्रसिद्ध शिवरूप. या प्रकारच्या प्रतिमेचे कंकालशिव प्रतिमेशी बरेच साम्य आहे. दोन्ही रूपांबद्दल प्रचलित असलेल्या कथांमध्येही साधर्म्य आढळते. ‘पद्मपुराणा’तील कथेनुसार ब्रह्मा एकदा १००० वर्षे चालणारा मोठा यज्ञ करत होता. शिव…

वेन आकृती (Venn Diagram)

[latexpage] संच (Set) लिहिण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा वापर केला जातो. अशा आकृत्यांना 'वेन आकृती' असे म्हणतात. या पद्धतीचा शोध ब्रिटीश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन (John Venn) यांनी लावला, म्हणून…

अरनादन भाषा (Aranadan language)

अरनादन भाषा ही द्राविडी भाषासमूहातील एक बोलीभाषा आहे. भारताच्या केरळ राज्यामधील मलप्पुरम जिल्ह्यातील अरनादन जमातीची ही बोली आहे. अरनादन जमात एरनाड तालुक्यातील मूळ रहिवासी असल्यामुळे त्यांना एरनादन असेही म्हणतात. या…

औद्योगिक सांडपाणी : प्रारंभिक शुद्धीकरण पद्धती (Industrial wastewater : Initial purification methods) 

कारखाने सर्वसाधारणपणे औद्योगिक वसाहतींमध्ये, नगरपालिका अथवा महापालिकांच्या जमिनीवर किंवा खूप मोठा पसारा असल्यास त्यांच्या मालकीच्या जागेवर उभारलेले असतात. उत्पादन करताना निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे संकलन, शुद्धीकरण आणि त्याची योग्य मार्गाने विल्हेवाट…

अनिर्वचनीय (Anirvachaniya / Indescribable)

‘अनिर्वचनीय’ या विशेषणाचा शब्दशः अर्थ अवर्णनीय असा आहे. भारतीय ज्ञानमीमांसेतील विशेषतः अद्वैतवेदान्तातील ही एक पारिभाषिक संकल्पना आहे. कोणत्याही पारिभाषिक संकल्पनेचा अर्थ ज्याप्रमाणे नेमक्या व निश्चित अशा संदर्भामध्येच समजावून घेता येतो,…

शिन्या यामानाका (Shinya Yamanaka)

यामानाका, शिन्या : (४ सप्टेबर १९६२). जपानी वैद्य आणि संशोधक. शरीरातील विद्यमान पेशींपासून मूलपेशी (स्टेम पेशी) निर्माण करण्याची पद्धती त्यांनी विकसित केली. या पद्धतीमध्ये प्रौढ पेशींच्या केंद्रकात (उदा., संयोजी-ऊती पेशी)…