उत्परिवर्तके : जैविक (Biological mutagens)
जैविक उत्परिवर्तके हा जनुकाच्या संरचनेत किंवा डीएनए क्रमामध्ये होणारे बदल घडवणाऱ्या घटकांचा एक प्रकार आहे. भौतिक उत्परिवर्तके आणि रासायनिक उत्परिवर्तके हे इतर दोन प्रकारचे घटक उत्परिवर्तने घडवून आणतात. जीवाणूंच्या (Bacteria) अनेक…