प्रिऑन (Prion)

‘प्रिऑन’ म्हणजे संक्रमणक्षम प्रथिनकण (Proteinaceous infectious particle) होय. १९८२ मध्ये स्टॅन्ले प्रूसनर (Stanley B. Prusiner) या चेतासंस्थाशास्त्रज्ञांनी प्रिऑन हा शब्द सर्वप्रथम वापरला. चेतासंस्थेच्या काही विशिष्ट रोगांच्या संदर्भात [उदा., मानवातील क्रूत्झफेल्ट-याकब…

संश्लेषी जीवविज्ञान (Synthetic Biology)

संश्लेषी जीवविज्ञान ही जैवतंत्रज्ञानाची उपशाखा असून तिचे स्वरूप उपयोजित प्रकारचे आहे. अभियांत्रिकी तत्त्वांचा जीवविज्ञानात वापर करून सध्या अस्तित्त्वात नसलेल्या जैविक घटकांची कृत्रिमपणे निर्मिती करणे हे या शाखेचे एक प्रमुख उद्दिष्ट…

Read more about the article लूझोन मानव (Homo luzonensis)
लूझोन मानवाच्या पायाचे बोट

लूझोन मानव (Homo luzonensis)

एक नामशेष पुरातन मानवी जाती. इंडोनेशियात फ्लोरेस बेटावर सन २००३ मध्ये हॉबिट या वेगळ्या जातीचा शोध लागल्यावर पुढे २००७ मध्ये फिलिपीन्सच्या लूझोन (Luzon) भागातील कॅलाओ गुहेत (Callao Cave) दोन प्रौढ…

संवेदनाग्राही (Sense receptors)

संवेदनेचे ग्रहण करणाऱ्या प्रत्येक ग्राहीला संवेदनाग्राही असे म्हणतात. संवेदनांचे ग्रहण करण्यासाठी तंत्रिका कोशिकांपासून निघणाऱ्या अभिवाही (संदेश किंवा आवेग तंत्रिका केंद्राकडे पाठविणाऱ्या) तंतूंचा विशेष पद्धतीने विकास होऊन त्यांच्या टोकांशी संवेदनाग्राहींची निर्मिती झालेली असते. ग्राही…

केंद्रपुरस्कृत योजना (Centrally Sponsored Scheme)

केंद्रशासन व राज्यशासन यांमधील वित्तीय असंतुलन हे केंद्रीय वित्त आयोगाद्वारे सोडविले जाते. केंद्रशासनाद्वारे केंद्रीय कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जाऊन तो वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांना अनुदान स्वरूपात वर्गीकृत केला जातो.…

Read more about the article बोडो मानव (Homo bodoensis)
बोडो कवटी

बोडो मानव (Homo bodoensis)

पुरामानववैज्ञानिकांनी मानवी जीवाश्मांतील नव्याने सुचवलेली परंतु सर्वमान्य न झालेली एक जाती. इथिओपियात आवाश नदीच्या खोऱ्यात बोडो डी`आर (Bodo D`ar) या ठिकाणी संशोधक जॉन ई. काल्ब यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेतील सदस्यांना १९७६…

Read more about the article फ्लोरेस मानव (Homo floresiensis)
फ्लोरेस मानवाचे कल्पनाचित्र

फ्लोरेस मानव (Homo floresiensis)

इंडोनेशिया येथील एक पुरातन मानवी जाती. इंडोनेशियातील फ्लोरेस या बेटावर सन २००३ मध्ये लिआंग बुआ (Liang Bua) या गुहेत एका मादीच्या शरीरातील जवळजवळ सर्व हाडांचे जीवाश्म मिळाले. या मादीचा आकार…

Read more about the article एर्गास्टर मानव (Homo ergaster)
मानवसदृश स्त्रीच्या कवटीचे जीवाश्म (केएनएम-ईआर ३७३३), कूबी फोरा.

एर्गास्टर मानव (Homo ergaster)

एक विलुप्त पुरातन मानवी जाती. केन्यातील (केनिया) कूबी फोरा या पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळावर केनियन अभ्यासक बर्नार्ड नेगीनो आणि केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लीकी (१९४४-२०२२) यांना १९७५ मध्ये एका वयस्क…

गंध संवेद (Sense of smell)

संवेदनाचा एक महत्त्वाचा प्रकार. सर्व सजीवांना गंध संवेदातून अत्यावश्यक माहिती उपलब्ध होते. बहुतेक सजीवांतील गंध मार्गातील ग्राही प्रथिने आणि गंधज्ञान कार्यपद्धती जवळजवळ एकसारखी आहे. गंध ग्राहीभोवती असलेल्या द्रवामध्ये गंध रेणू…

संवेदन (Sensation)

(संवेद). सर्व सजीवांमध्ये परिसरातून विशिष्ट माहिती जमवणे आणि त्याला प्रतिसाद देणे यासाठी ‘संवेदन’ ही महत्त्वाची जैविक पद्धती आहे. बहुधा हा प्रतिसाद उद्दीपकाच्या स्वरूपात असतो. उदा., मानवी मेंदू भोवतालच्या परिसरामधून सतत माहितीस्वरूपात…

डेनिसोव्हा मानव (Denisovan)

पुरातन मानवी जाती. आधुनिक मानवांच्या उत्क्रांतीची कहाणी फक्त ⇨निअँडरथल वआधुनिक मानव या दोन समूहांपुरती मर्यादित नाही हे अलीकडेच लक्षात आले आहे. रशियातील अल्ताई पर्वतरांगेत डेनिसोव्हा नावाची गुहा (स्थानिक नाव आजुताश)…

अवस्वनिक ध्वनी संप्रेषण (Infrasound communication / subsonic communication)

अधिवासातील नैसर्गिक घटकांची माहिती मिळवणे व ती आपल्या प्रजातीमधील अन्य सजीवांपर्यंत पोहोचवणे या क्रिया सजीवांना टिकाव धरण्यासाठी आवश्यक असतात. विशिष्ट ध्वनी, गंध, पिसांची किंवा केसांची रंगसंगती, शारीरिक हालचाली, विद्युत लहरी…

लीलाताई पाटील (Lilatai Patil)

पाटील, लीलाताई (Patil, Lilatai) ꞉ (२८ मे १९२७ – १५ जून २०२०). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ. लिलाताईंचा जन्म पुणे येथे झाला. प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या त्या कन्या. प्राथमिक…

आय. व्ही. सुब्बा राव (I. V. Subba Rao)

सुब्बा राव, आय. व्ही. : (२० डिसेंबर १९३४ – १४ ऑगस्ट २०१०). भारतीय मृदाशास्त्रज्ञ व कृषिशास्त्रज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव इदुपुगांती वेंकट सुब्बा राव असे आहे. सुब्बा राव यांचा जन्म पश्चिम…

तेजिंदर हरपाल सिंग (Tejindar Harpal Singh)

सिंग, तेजिंदर हरपाल : (२८ जून १९३५ – १० नोव्हेंबर २०२१). भारतीय कापूस शास्त्रज्ञ. नगदी पीक (कॅश क्रॉप) कापूस यामध्ये मोलाचे संशोधन करून त्यांनी शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून…